विद्याधामचा ऑनलाईन क्रीडा दिन साजरा

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेत क्रीडा दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला . हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. पण आज कोरोना संकटाच्या काळात सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे यावर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन मुख्याध्यापक आर .टी . शिंदे … Read more

ब्रेकिंग: विखेपाटील घरावर आला होता काळ; शालिनी विखे म्हणतात सुदैवाने बचावले

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  आपल्याकडे ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आहे. याचीच प्रचिती नुकतीच प्रतिष्ठित राजकारणी घराणे विखे कुटुंबाला आली. शालिनीताई विखे या आणि त्यांचे दोन नातू आलेल्या मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्या. वेळ आली होती पण काळ आलेला नव्हता अशीच काहीशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी … Read more

सप्टेंबरमध्ये ‘इतके’ दिवस बँक राहणार बंद; ‘ह्या’ आहेत सुट्ट्या

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- येत्या दोन दिवसांत सप्टेंबर महिना सुरू होईल. त्यामुळे तुम्ही आतापासून बँकेशी संबंधित कामे उरकण्यास सुरुवात करा. कारण पुढच्या महिन्यात बँकेस खूप सुट्ट्या आहेत. सर्व सरकारी आणि खासगी बँकांमध्ये दर महिन्याला काही सुटी बंधनकारक असतात. महिन्याच्या सर्व रविवारी आणि दुसर्‍या शनिवारी बँका बंद असतात. बँक बंद असताना इतर सर्व … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८ रुग्ण वाढले, वाचा सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर :आज ४१९ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर :आज ४१९ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १४२ संगमनेर १८ राहाता ११ पाथर्डी २३ नगर ग्रा.१५ श्रीरामपूर २२ कॅन्टोन्मेंट ०८ नेवासा १४ श्रीगोंदा १९ पारनेर १८ अकोले २३ राहुरी ०६ शेवगाव १० कोपरगाव ५३ जामखेड २४ कर्जत १३ बरे झालेले एकूण रुग्ण:१७१७६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

चिंता वाढली! कोकमठाणच्या ‘त्या’ वृध्देचा कोरोनाने मृत्यू; २३ रुग्ण नव्याने वाढले

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. काल कोपरगाव शहरासह तालुक्यात काल 23 कोरोना बाधित रुग्ण … Read more

बळीराजा चिंतेत! ‘त्या’ शेतकर्‍यांची कर्जमाफी रखडली

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आखली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत पीककर्ज सरसकट माफ केले. मात्र, दोन लाखांच्यावर पीककर्ज असलेल्या शेतकर्‍यांना मात्र कर्जमाफी मिळाली नाही. ही कर्जमाफी कधी मिळणार? व नवीन पीककर्ज कधी मिळणार? अशा संभ्रमांत आता बळीराजा पडला आहे. सरकारने … Read more

संतापजनक : अत्याचारीत तरूणीने दिला मुलीस जन्म,प्रकरण मिटविण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील जवळे येथे गेल्या 25 ते 30 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदीवासी कुटूंबातील 18 ते 19 वर्षीय तरूणीवर गावातील काही प्रतिष्ठीतांनी वारंवार अत्याचार केल्याची माहीती सायंकाळी उजेडात आली. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचारानंतर त्या तरूणीस गर्भधारणा होउन शनिवारी तीने एका मुलीस जन्म दिला. अत्यंत गरीब कुटूंबातील या तरूणीवर अत्याचार … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ कोरोना योद्धांचे पगार रखडले; तहसीलदारांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही आरोग्य कर्मचार्‍यांचे पगार रखडले असून गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य सेवकांचे अद्याप पगार मिळालेला नाही. यासाठी राहाता तालुक्यातील आरोग्य कर्मचार्‍यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना नियमित पगार होण्याचे निवेदन देण्यात आले. सध्या देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कैक लाखांच्या घरात कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन … Read more

प्रवरेत वाहून गेलेला ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-प्रवरा नदीवरील संगमनेर येथील जुन्या छोट्या पुलावरून मोटारसायकवरून जाणार्‍या दोघा युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे यातील एकजण बचावला दुसरा मात्र वाहून गेला होता. शरद कोल्हे असे वाहून गेलेल्याचे नाव होते. काल सकाळी त्याचा मृतदेह वाघापूर शिवारात नदीपात्राच्याकडेला पाण्यावर तरंगताना आढळून … Read more

चिंताजनक ! तीन डॉक्टरांसह 23 जणांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आता सामान्यांबरोबच डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. काल श्रीरामपूर तालुक्यात तिघा डॉक्टरांसह 23 जण कोरोना बाधित आढळले आहेत. आता तालुक्यातील कोरोना बाधितांची … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची नोंदणी; जाणून घ्या शाखेवाईज परीक्षार्थी

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर विद्यापीठांच्या अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या. परंतु विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याबाबत अनेक मतांतरे झाली. मात्र सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिला आहे. यासाठी महाविद्यालयांना परीक्षेची तयारी सुरू करावी लागणार आहे. जिल्ह्यात अंतिम परीक्षांसाठी 36 हजार 333 विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाकडे नोंदणी केलेली … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार? राज्यमंत्री तनपुरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर विद्यापीठांच्या अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या. परंतु विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य सरकारला संघर्ष करावा लागला. मात्र सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिला. यावर बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्रसाद तनपुरे म्हणाले, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना वेठीस धरणार नाही. या … Read more

मुळा धरण भरण्याच्या मार्गावर, पण कोरोनामुळे…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. मुळाच्या पाणलोटातील भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाण्याची आवक सुरु असल्याने अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. या … Read more

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असणारे ‘हे’ धरण ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर ‘धार’ सुरु आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. जायकवाडी, मुळा हे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. आता दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी धरण समुहातील सर्वाधिक क्षमतेचे डिंभे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणाची उपयुक्त पाणी … Read more

आनंदाची बातमी! जायकवाडी धरण लवकरच भरेल ; जाणून घ्या कोणती धरणे किती भरली

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर ‘धार’ सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. दारणाच्याही पाणलोटातील इगतपुरी, घोटी तसेच भावली, भाम या धरणांच्या परिसरात पाऊस सुरू होता. दिवसभरातील या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक होणार आहे. दारणातून काल सायंकाळी … Read more

‘मी सुशांत प्रकरण केसचे अपडेट ठेवत नाही’ ठाकरे सरकरमधील ‘हे’ मंत्री म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापलं आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आता हा तपस CBI करत आहे.   आता  या  संबंधी  बोलताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले … Read more

गुन्हे दाखल झाले तरी चालेल – माजी आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  राहुरी शहरवाॅइनशाॅप व बीअर बारच्या माध्यमातून पैसा मिळत असल्याने या मदिराच्या व्यवसायाला तातडीने मंजुरी देणाऱ्या राज्यातील आघाडी सरकारची मंदिरे खुले करण्याबाबतची उदासिन भूमिका ही हिंदू धर्मावर घाला घालणारी आसुन येत्या आठवडे भरात धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अन्यथा गुन्हे दाखल झाले तरी चालेल मंदिरे दर्शनासाठी खुले … Read more