गणेश विसर्जन दोन किंवा तीन लोकांनीच करावे…
अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी एक गाव एक गणपती असा गणेशोत्सव साजरा करण्यात यावा त्यासाठी श्रीगोंदे शहरात देखील श्री संत शेख महंमद महाराज पटांगणात एक गणपती बसवावा असे आवाहन केले. त्यानुसार सर्व गणेश मंडळांनी या आवाहनाला मान्यता देत एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्याचे सर्वानुमते … Read more