‘ह्या’ तालुक्यात कोरोनारुग्णांची संख्या सहाशे पार; नव्याने 55 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. तालुक्यात नव्याने 55 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्याची एकूण संख्या 654 झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. ह्या नव्याने वाढलेल्या रुग्णांमध्ये घुलेवाडी येथील 57 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’रुग्ण ! जिल्ह्यातील एकूण संख्या झाली @ 4009

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २७२१ इतकी झाली आहे.  दरम्यान काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात नव्याने ८५ रूग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता १२३४ इतकी झाली आहे.  आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नेवासा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आता तुरुंगातही कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 208 वर जावून पोहोचला आहे. यामुळे आता सर्वसामान्यांबरोबर प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्यात नव्याने 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह … Read more

गुरुजींसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार ‘ह्या’ महिन्यापर्यंत ऑफलाईन

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-राज्यातील काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सप्टेंबर 2020 पर्यंतचे वेतन ऑफलाईन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. राज्यातील ज्या अंशतः व पूर्णतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना शालार्थ क्रमांक दिलेला नाही त्यांचे वेतन या पद्धतीने होणार आहे. * असे असेल … Read more

‘त्या’ मृत अधिकार्‍याच्या पत्नीलाही कोरोना

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा काल पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला. आता त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर नगरच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मागील आठ दिवसापासून त्यांचावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते. संबधित अधिकाऱ्याच्या मृत्यूने झेडपी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ३०३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ३०३ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे जिल्ह्यातील बरे झालेली रुग्ण संख्या २७२१ झाली आहे.   मनपा ०९, संगमनेर १०६, राहाता १२, पाथर्डी ६७, नगर ग्रा.०६, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा ३२, पारनेर ०२, राहुरी ०२ ,शेवगाव ०५, कोपरगाव ०९, श्रीगोंदा ०६, कर्जत ०१ येथील रुग्णांचा समावेश आहे.  अहमदनगर … Read more

आनंदाची बातमी : ऐतिहासिक अहमदनगरच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अखेर नगरच्या बहुर्चित, बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला आज (२९ जुलै) सुरवात होणार आहे. दुपारी एक वाजता साधेपणाने हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली. विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर … Read more

चिंता वाढली; ‘ह्या’ तालुक्यात कोरोना बाधितांनी ओलांडले शतक

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात बुधवारी सकाळी १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या ११० झाली आहे. तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ४१ आहे. आज आलेल्या १४ लोकांच्या … Read more

‘हे’ गाव झाले कोरोनामुक्त; 41 नागरिक परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागण्याचा वेग वाढला आहे. सोनईमध्येदेखील रुग्ण आढळून आले होते. ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या पार्श्वभूमीवर सोनई प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. एकाचवेळी 10 जणांना करोना झाल्याने बहुचर्चित झालेली सोनई जुलैच्या अंतिम टप्प्यात कोरोनामुक्त झाली आहे. संक्रमित झाल्याने उपचार घेत असलेल्या सर्व … Read more

रोहित पवार म्हणतात, ‘ते’च शिवसेनेत नाही आले म्हणजे झालं !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलच फटकारलं आहे. सत्तेसाठी त्यांनी पक्ष नाही सोडला म्हणजे झालं अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्याच झालं असं, प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत जायला तयार असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केला होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिल्या ‘या’ सूचना !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-औरंगाबादहून पुण्याला जात असताना मंगळवारी सायंकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे नगरमध्ये थांबले. त्यांना केंद्रीय आरोग्य खात्याशी व्हिसी असल्याने त्यांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून या व्हिसीला हजेरी लावली. व्हिसी संपल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून जिल्ह्यातील करोनाचा आढावा घेतला. त्यात जिल्ह्यातून जास्तीजास्त करोना चाचण्या करा, विशेष करून झोपडपट्टी भागात चाचण्या वाढवा, कोरोना … Read more

‘ह्या’ तालुक्यात नगरसेविकेसह सरकारी डॉक्टर कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 125 वर जाऊन पोहोचली आहे. नवीन आलेल्या अहवालानुसार नेवासा नगरपंचायतीच्या एक नगरसेविका व एक सरकारी डॉक्टर यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने खळबळ … Read more

भूषणावह ! राम मंदीराच्या भूमिपूजनासाठी अहमदनगर मधील ‘ह्या’ एकाच व्यक्तीस निमंत्रण

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-अयोध्येतील राममंदिरचा वाद खूप काळ सुरु होता. शेवटी न्यायालयाने हा वाद निकाली काढून अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद थांबवला. आता राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या शिलान्यास सोहळ्यास श्रीक्षेत्र देवगडचे महंत व पंढरपूर येथील श्री … Read more

सुशांतच्या प्रेयसीने त्याच्या खात्यातून लांबवले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले. पोस्टमार्टम रिपोर्टमधून सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. परंतु त्यानंतर अनेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर पोलिसांनी अनेकांची या प्रकरणी चौकशी केली. आता सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी अभिनेत्री … Read more

अंत्यविधीसाठी आला भलताच मृतदेह ! पत्नी म्हणाली ‘ये मेरा दुल्हा नही है

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- संगमनेर शहरातील मध्यवर्ती भागातील उपनगरात एक धक्कादायक प्रकार घडला. कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला. परंतु अंत्यविधीवेळेस तो मृतदेह भलताच कोणाचातरी असल्याचे पत्नीच्या लक्षात आले. आणि मग मात्र त्यांनतर प्रशासनाची भलतीच धावपळ उडाली. अखेर हा मृतदेह पुन्हा नगरला पाठविण्यात आला. याचे झाले असे, या भागातील कोरोनाबाधित रुग्णाचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात कारणावरून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात राधू सहादू कोकरे ४५ (रा. ढवळपूरी ता. पारनेर) या भटकंती करून उपजिविका करणा-या मेंढपाळाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने हत्याराने डोक्यात मारून खून करण्यात आला आहे. ओळख पटू नये म्हणून आरोपीने खडकवाडी शिवारात आडरानात प्रेत नेउन ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राधू कोकरे यांची पत्नी जनाबाई राधू कोकरे … Read more

सरकारी कर्मचार्‍यांसाठी गुड न्यूज !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली होती. परंतु आता या सर्व कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. गणेशोत्सव सणापूर्वीच हे पगार करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. राज्यातील ‘अ’ आणि ’ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली होती. ‘क’ वर्गाच्या कर्मचार्‍यांना 75 टक्के वेतन देण्यात आले होते. पण … Read more

ब्रेकिंग : दोन माजी उपनगराध्यक्ष कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. यात सामान्य नागरिकांपासून बडे बडे राजकीय नेतेही याला अपवाद राहिलेले नाहीत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कोरोनाच्याविळख्यात आहे. साईनगरी शिर्डीही याला अपवाद राहिलेली नाही. शिर्डीमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. काल शिर्डीमधील दोन माजी उपनगराध्यक्ष बाधित आढळून आले आहेत. आता शहरातील कोरोना … Read more