अहमदनगर जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेली रुग्ण संख्या ६३४ झाली आहे.  संगमनेर ३५,नगर शहर १६,जामखेड, कर्जत, पारनेर प्रत्येकी २, श्रीगोंदा ०५, अकोले, बीड, शेवगाव, नगर ग्रामीण प्रत्येकी ०१ यांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

चिंताजनक! ‘हा’तालुका @ २२३; आणखी 16 लोकांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ असून कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काल नव्याने 16 कोरोना बाधित आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची … Read more

चिंता वाढली! ‘ती’ वृद्धा कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : नुकतेच राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे बँक अधिकारी महिलेसह चौघांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली होती. परंतु त्यांच्या संपर्कातील लोकांचे अहवाल निगेटिव्ह येऊ लागल्याने दिलासा मिळाला असतानाच गावातील मुसळे वस्ती भागात कर्करोगग्रस्त वयोवृद्ध महिला शनिवारी कोरोना बाधित आढळल्याने लोणीकरांची चिंता वाढली आहे. मुसळे वस्ती भाग आज प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित … Read more

चिंताजनक ! ‘या’ठिकाणी पोलीस,डॉक्टरांसह सात जणांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : पाथर्डी तालुक्यात काल दिवसभरात नव्याने ७ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात एका डॉक्टरांचा व पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील एक महिला पोलीस, तिसगावमध्ये एक डॉक्टर, शहरातील मौलाना आझाद चौकातील एक महिला व पुणे येथून आलेले चार जण असे एकूण सातजण करोनाबाधित रुग्ण शनिवारी पाथर्डीत आढळून … Read more

अबब! एकाच वस्तीवरील सात जणांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता जिल्ह्यातील कोल्हार जवळील भगवतीपुर येथे एकाच दिवसात (शनिवार) ७ लोक पॉझिटिव्ह निघाले. सद्यस्थितीत भगवतीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती आणि दुसर्‍या कुटुंबातील 4 व आणखी 1 मिळून एकूण 13 जण करोना … Read more

‘या’तालुक्यात आणखी चौघांना कोरोना ;९० अहवाल प्रतिक्षीत

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये काही रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून संपर्कातील लोकांची तसेच इतर नागरिकांची तपासणी (टेस्ट) केली जात आहे. या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये काल घेण्यात आलेल्या ‘रेपीड टेस्ट’मध्ये चार जणांना … Read more

विवाहिता बेपत्ता, पोलिसात तक्रार दाखल

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील चिखली येथे वीटभट्टीवर काम करणारी विवाहित महिला शनिवारी रात्री घरात कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. या संदर्भात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अर्चना अनिल अभंग असे या विवाहितेचे नाव असून ती (वाकडी, ता. श्रीरामपूर) येथे राहणारी आहे. १५ वर्षांपासून अभंग कुटुंब चिखली येथील … Read more

नगरसेवकांच्या टोळीकडून ठाकरे, पवार, लंके यांची दिशाभूल !

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  :  शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या टोळीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच आमदार नीलेश लंके यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व उद्योजक अर्जुन भालेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. माजी आमदार विजय औटी व पाच नगरसेवकांच्या वादाची राज्यभर चर्चा … Read more

रात्री वाढले २७ कोरोना बाधित,दिवसभरात ९० कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  काल रात्री जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरात तब्बल ९० कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत. कमलेश हौसिंग सोसायटी १, श्रमिकनगर ३, माळीवाडा ३, सावेडी १२, सातभाई मळा ५, शहरातील आणखी १, असे एकूण नगर शहर २५, सोनई १, संगमनेर १, असे एकूण २७ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  नगर शहरातील गंज बाजार येथील एका मोठ्या किराणा दुकानच्या मालकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली आहे. काही दिवसापूर्वी कोहिनूरमध्ये 9 कर्मचारी कोरोनाच्या सापळ्यात अडकल्यानंतर कोहिनूरच्या समोरील दुकानदाराला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. त्यानंतर गंज बाजार येथील व्यापाऱ्याचा कोरोना मुळे मृत्यू झाला त्यामुळे नगर … Read more

अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल…

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  महायानक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहेत्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. सध्या त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे -त्यांनी ट्विट करून सांगितले की, मला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज ६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील तीन, नेवासा … Read more

कोरोना ब्रेकिंग : नामदारांच्या जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  संगमनेर शहरात नामदारांच्या एका जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शहरात एकच खळबळ उडाली आहे. या साहेबांनी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यानंतर आज त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. हा रिपोर्ट कळताच अधिकार्‍यांनी आणि स्थानिक व्यक्तीनी फार खबरदारी घेणे सुरू केले आहे. संगमनेर … Read more

कोरोना उपचारासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   अहमदनगर जिल्ह्यातील ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-१९ आजारावर उपचार करण्यात येत आहेत, अशा रुग्णालयांनी रुग्णाकडून राज्य शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारावे आणि सदर दर फलक दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालय ही कोरोना आजारावर उपचार करत आहेत. अशा … Read more

अभिनेता सुशांतप्रमाणे तुम्हीही घेऊ शकता चंद्रावर जमीन; ‘अशी’ करा प्रोसेस

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  त्येकजण चंद्र, ताऱ्यांविषयी वेगवेगळी स्वप्ने पाहतो. अभिनेता सुशांतसिंगने या सर्वांच्या पुढे जाऊन चंद्रावर जमीन खरेदी केली होती. सुशांतने 2018 मध्ये स्वत: चंद्राचा एक तुकडा विकत घेतला. इंटरनेशनल लूनर लैंड्स रजिस्ट्री कडून ही खरेदी करण्यात आली होती. सुशांतची जमीन चंद्राच्या ‘सी ऑफ मसकोवी’ मध्ये आहे. तुम्हालासुद्धा सुशांतप्रमाणे चंद्रावर जमीन … Read more

विखे पाटील हॉस्पिटल मध्ये फक्त ‘इतक्या’ वेळेत कळणार कोरोना टेस्टचा रिपोर्ट !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता यापुढील काळामध्ये जलद गतीने कोरोना चाचणीचे अहवाल येणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णाला केवळ डॉक्टरांनी दिलेल्या चिट्ठी द्वारे चाचणी करता येत होती. कोरोनाशी दोन हात करण्यास विखे पाटील हॉस्पिटल सज्ज झाले असून चाचणी अहवाल केवळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरात आणखी २ कंन्टेन्मेंट झोन वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर शहरातआणखी २ कंन्टेन्मेंट झोन वाढले असून बागरोजा हडको व बुरूडगावरोड वरील चाणक्य चौकाजवळील नंदनवन कॉलनी भागात कोरोनाचा संसर्ग होवून कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हे दोन्ही परिसर २४ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचे परिसर बफर … Read more

यंदाच्या गणेशोत्सवासाठी शासनाच्या ‘अशा ‘ आहेत १२ सूचना

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : कोरोनाने अनेक धार्मिक सण व उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. अगदी वर्षानुवर्षे परंपरा असणाऱ्या आषाढी वारीवरही कोरोनाची छाया होती. आता यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने १२ सूचना जारी केल्या आहेत.त्या पुढीलप्रमाणे –  १) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असेल. २) … Read more