‘…अन्यथा या अनर्थास मनपा जबाबदार असेल’

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  पावसाळ्यामध्ये शहरातील काही भागांमध्ये नेहमीच पाणी शिरण्याच्या तक्रारी समोर येत असतात. या गोष्टीला मनपाचे कामकाजाचे नियोजन तसेच इतर काही नैसर्गिक गोष्टीही कारणीभूत असतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे मनपा कायमच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील गायब झालेले नैसर्गिक ओढे, नाले शोधावेत अन्यथा भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे अनेक समस्या … Read more

चिंताजनक! जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या हजारीकडे

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 842 झाली आहे. लवकरच रुग्णसंख्या हजारांचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दररोज येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालांची संख्या पाहता कोरोना हजारीपार गेल्यास अवघड परिस्थिती उद्भवणार आहे. सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव मुकुंदनगर येथे झाला होता. प्रशासनाने योग्य … Read more

कोरोनामुक्त होण्याचा ‘या’ तालुक्याचा आनंद ठरला क्षणभंगुर

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला. परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण पुन्हा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागातील एका ४४ वर्षाच्या व्यक्तीची … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा वाढले कोरोना रुग्ण वाचा सविस्तर बातमी

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :जिल्ह्यात आज सकाळी ६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६३४ इतकी झाली आहे. चाचण्यांची संख्या वाढवून बाधित आढळलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७ … Read more

युवक कोरोना बाधित ; प्रशासनाने केले गाव बंद

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण आणि येळपणे पाठोपाठ चांभूर्डी येथील युवक कोरोना बाधित आढळून आला असून येळपणे गटातील कोरोनाचा शिरकाव झालेले चांभूर्डी हे तिसरे गाव प्रशासनाने बंद केले आहे. चांभुर्डी येथील हा कोरोना पॉझिटीव्ह युवक गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर व पुणे भागात रहात होता. तेथे तो वहान चालक म्हणून काम … Read more

दरमहा 595 रुपये गुंतवा आणि लखपती व्हा ! ‘या’ बँकेची योजना

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक खास योजना आणली आहे. सेंट लखपती असं या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला लाखभर रुपये मिळू शकणार आहेत. या योजनेअंतर्गत 1 वर्षापासून 10 वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत बँक दोन प्रकारे तुम्हाला व्याजदर देते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेली रुग्ण संख्या ६३४ झाली आहे.  संगमनेर ३५,नगर शहर १६,जामखेड, कर्जत, पारनेर प्रत्येकी २, श्रीगोंदा ०५, अकोले, बीड, शेवगाव, नगर ग्रामीण प्रत्येकी ०१ यांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

चिंताजनक! ‘हा’तालुका @ २२३; आणखी 16 लोकांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ असून कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काल नव्याने 16 कोरोना बाधित आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची … Read more

चिंता वाढली! ‘ती’ वृद्धा कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : नुकतेच राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे बँक अधिकारी महिलेसह चौघांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली होती. परंतु त्यांच्या संपर्कातील लोकांचे अहवाल निगेटिव्ह येऊ लागल्याने दिलासा मिळाला असतानाच गावातील मुसळे वस्ती भागात कर्करोगग्रस्त वयोवृद्ध महिला शनिवारी कोरोना बाधित आढळल्याने लोणीकरांची चिंता वाढली आहे. मुसळे वस्ती भाग आज प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित … Read more

चिंताजनक ! ‘या’ठिकाणी पोलीस,डॉक्टरांसह सात जणांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : पाथर्डी तालुक्यात काल दिवसभरात नव्याने ७ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात एका डॉक्टरांचा व पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील एक महिला पोलीस, तिसगावमध्ये एक डॉक्टर, शहरातील मौलाना आझाद चौकातील एक महिला व पुणे येथून आलेले चार जण असे एकूण सातजण करोनाबाधित रुग्ण शनिवारी पाथर्डीत आढळून … Read more

अबब! एकाच वस्तीवरील सात जणांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता जिल्ह्यातील कोल्हार जवळील भगवतीपुर येथे एकाच दिवसात (शनिवार) ७ लोक पॉझिटिव्ह निघाले. सद्यस्थितीत भगवतीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती आणि दुसर्‍या कुटुंबातील 4 व आणखी 1 मिळून एकूण 13 जण करोना … Read more

‘या’तालुक्यात आणखी चौघांना कोरोना ;९० अहवाल प्रतिक्षीत

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये काही रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून संपर्कातील लोकांची तसेच इतर नागरिकांची तपासणी (टेस्ट) केली जात आहे. या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये काल घेण्यात आलेल्या ‘रेपीड टेस्ट’मध्ये चार जणांना … Read more

विवाहिता बेपत्ता, पोलिसात तक्रार दाखल

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील चिखली येथे वीटभट्टीवर काम करणारी विवाहित महिला शनिवारी रात्री घरात कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. या संदर्भात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अर्चना अनिल अभंग असे या विवाहितेचे नाव असून ती (वाकडी, ता. श्रीरामपूर) येथे राहणारी आहे. १५ वर्षांपासून अभंग कुटुंब चिखली येथील … Read more

नगरसेवकांच्या टोळीकडून ठाकरे, पवार, लंके यांची दिशाभूल !

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  :  शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या टोळीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच आमदार नीलेश लंके यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व उद्योजक अर्जुन भालेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. माजी आमदार विजय औटी व पाच नगरसेवकांच्या वादाची राज्यभर चर्चा … Read more

रात्री वाढले २७ कोरोना बाधित,दिवसभरात ९० कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  काल रात्री जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरात तब्बल ९० कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत. कमलेश हौसिंग सोसायटी १, श्रमिकनगर ३, माळीवाडा ३, सावेडी १२, सातभाई मळा ५, शहरातील आणखी १, असे एकूण नगर शहर २५, सोनई १, संगमनेर १, असे एकूण २७ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  नगर शहरातील गंज बाजार येथील एका मोठ्या किराणा दुकानच्या मालकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली आहे. काही दिवसापूर्वी कोहिनूरमध्ये 9 कर्मचारी कोरोनाच्या सापळ्यात अडकल्यानंतर कोहिनूरच्या समोरील दुकानदाराला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. त्यानंतर गंज बाजार येथील व्यापाऱ्याचा कोरोना मुळे मृत्यू झाला त्यामुळे नगर … Read more

अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल…

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  महायानक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहेत्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. सध्या त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे -त्यांनी ट्विट करून सांगितले की, मला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज ६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील तीन, नेवासा … Read more