कोरोना ब्रेकिंग : नामदारांच्या जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण !
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : संगमनेर शहरात नामदारांच्या एका जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शहरात एकच खळबळ उडाली आहे. या साहेबांनी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यानंतर आज त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. हा रिपोर्ट कळताच अधिकार्यांनी आणि स्थानिक व्यक्तीनी फार खबरदारी घेणे सुरू केले आहे. संगमनेर … Read more