आज राज्यात कोरोनाचे ७०७४ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील स्थिती
राज्यात आज कोरोनाच्या ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८३ हजार २९५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३३९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ८ हजार ८२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या … Read more