त्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील डॉक्टरसह नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कालचा दिवस श्रीरामपुरकरांसाठी काहिसा दिलासादायक ठरला. निपाणी वाडगाव येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील डॉक्टरसह नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तसेच रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील एकाला संशयावरून तपासणीसाठी पाठवण्यात आले.दोन महिलांच्या संपर्कातील २० व निपाणी वाडगाव येथील चौघे अशा २४ जणांचे अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. शहरातील कांदा … Read more