अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी : या तालुक्यात टोळधाड सदृश्य किडे आढळून आले…
अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-राज्यात टोळधाड येऊ शकते अशी शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी माहिती मध्यंतरी कृषी विभागाने दिली होती. त्यामुळे कोरोनाने आधीच कंबरडे मोडलेला शेतकरी यामुळे हतबल झाला आहे. आता कोपरगाव तालुक्यातील वडगाव बक्तपूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात टोळधाड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दशरथ रावबा डोंगरे असा या शेतकऱ्याचे नाव असून शेतात असलेल्या गिन्नी … Read more