सरकार जनतेत नाही तर फक्त व्हीडीओ कॉन्फरंसिंगवर दिसते !
अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना संकटातून महाराष्ट्राला वाचविण्यात राज्य सरकार संपुर्णत: अपयशी ठरले असुन, सरकारच्या नाकर्तेपणामुळेच राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन फक्त आधिका-यांच्या भरवश्यावर सुरु असुन, मंत्री फक्त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्त व्हीडीओ कॉन्फरंसिंगवर दिसते अशी टिका माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. लोणी … Read more