व्हेंटिलेटरवर असणे म्हणजे काय?
अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- एखाद्या रुग्णाला श्वास घेणे शक्य नसते, तेव्हा डॉक्टर्स अशा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवतात, ज्यामुळे श्वास घेण्यास मदत होते. काही वेळा ऑपरेशन थिएटर्समध्ये शस्त्रक्रियेच्या सोयीसाठी व्हेंटिलेटरचा वापर होतो. रुग्णाला अॅनास्थेशिया देऊन एक छोटी नळी (एंडोट्रॅकियल टय़ूब) तोंडामध्ये टाकली जाते, जिचे दुसरे टोक मशीनला जोडलेले असते व त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास मदत … Read more