आपल्या घरातील ‘ही’ भाजी आहे सर्व जीवसनसत्वांची खाण
आपण आहारात अनेक भाज्यांचा समावेश करतो. त्यापैकी शेवग्याच्या शेंगा ही भाजी नेहमीच खातो. परंतु ही भाजी म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टींची खाणं आहे हे मात्र खूपच कमी लोकांना माहित असते. हि भाजी शरीरासाठी थंड असून यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. यात खास जीवनसत्त्व असतात जे आपल्या शरीरातील जीवनसत्वांच्या वाढीसाठी अति गरजेचे मानले जातात. … Read more