मोलकरणीसोबतच्या अनैतिक संबंधातून मुलाने केली आई, वडील, बहीण आणि पत्नीची हत्या

एका तरुणाने मोलकरणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे आई, वडील, बहीण आणि पत्नी अशा चौघांची हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रयागराज येथील धुमनगंज परिसरात ही हत्या झाली. हत्या झालेल्या कुटुंबाचं नाव केसरवानी आहे. आतिश हा विवाहित असूनही त्याचे मोलकरणीशी विवाहबाह्य संबंध होते. या प्रकरणामुळे त्याचे कुटुंबाशी वादही होत होते. … Read more

जाणून घ्या Jio च्या रिचार्जवर मिळणाऱ्या ‘बंपर’ कॅशबॅकबद्दल

टेलिकॉम मार्केटमध्ये सध्या खूप कॉम्पिटिशन असल्याचे दिसून येत आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या नवनवीन स्कीम ग्राहकांसाठी देत असतात. रिलायन्स जिओ अन्य कंपन्यांपेक्षा १५ ते २० टक्के हे प्लॅन स्वस्त असल्याचा दावा करते. याशिवाय जिओकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कॅशबॅक ऑफरही आहेत. PhonePe या अ‍ॅपवर नवीन युजर्सना 75 रुपयांपर्यंत आणि आधीपासून जिओ युजर्स असलेल्यांना 50 रुपयांपर्यंत कॅशबॅकची … Read more

‘जीमेल’वरुन करता येणार 100 जणांना व्हिडिओ कॉल, ते ही फ्री !

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी आणि एकाच वेळी अनेकांशी व्हिडीओ मीटिंग करण्यासाठी गुगलने Google Meet हे अ‍ॅप लॉन्च केले. आता या अ‍ॅपचा वापर जीमेलद्वारेही करता येणार आहे. ते ही संपूर्ण मोफत. यावरून एकाच वेळी 100 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जीमेलद्वारेच Google … Read more

धकधक गर्ल माधुरी दीक्षितची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी

बॉलीवूडवर आणि रसिकांच्या मनावर आपल्या अदांनी व सौंदर्याने अधिराज्य गाजवणार्‍या धकधक गर्ल अर्थात माधुरी दिक्षित सर्वांना सुपरिचित आहे. तिचे श्रीराम नेने यंच्याशी लग्न झाले आहे. परंतु तिची लव्ह स्टोरी खूप थोडक्यांना माहीत आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. नृत्यात तर तिला कोणीच मात देऊ शकत नाही. तिचा ‘बकेट लिस्ट’हा चित्रपट … Read more

करीना कपूरने सांगितले तजेलदार त्वचेचे रहस्य; वापरते ‘या’ गोष्टी

प्रत्येक व्यक्ती मग तो स्त्री असो किंवा पुरुष आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला जपत असतो. आपला चेहरा सुंदर दिसावा यासाठी अनेक उपायही करतो. या लोकांसाठी करीनाच्या काही टिप्स उपयोगी पडतील. अभिनेत्री करीना कपूर तिच्या त्वचेची काळजी कशी घेते याबाबत तिच्या सौंदर्याचं गुपित तिने सांगितलं आहे. उत्तम फॅशनसेन्ससाठी करीनाची कायमच चर्चा होत असते. तिने तिच्या सौंदर्याचं गुपित उघड … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये टळली पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पालघर मध्ये साधूंचे हत्याकांड गैरसमजुतीतून झाले होते, पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती अहमदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली  आहे. नगर तालुक्यातील विळद येथेही गुरुवारी रात्री असाच प्रसंग तिघा मजुरांवर ओढवला. नरबळीच्या संशयातून संतप्त झालेल्या जमावाने महिलेसह इतर दोघांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला चढविला.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- मिरजगाव नजीकच्या बावडकरपट्टी येथे विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुनील सहादू बावडकर ( वय : ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शेतातील बोअरवेल चालू होत नसल्यामुळे बावडकर हे केबल कुठे खराब झाली आहे का ? याची पाहणी करत होते. त्यावेळी विजेचा … Read more

भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी आता ‘ कामगार ब्युरो’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले. त्यानंतर अनेक कारखान्यातील परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ गावी निघून गेल्याने अनेक ठिकाणी श्रमिकांची गरज भासणार आहे. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई … Read more

फेसबुकसाठी करा ‘हे’ काम आणि मिळवा 77 लाख

सोशल मीडियाच्या अनेक माध्यमांपैकी फेसबुक हे सर्वात जास्त वापरले जाणारे आणि प्रसिद्ध असे ऍप आहे. परंतु बऱ्याचदा यावर वादग्रस्त मेसेज पसरवून धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो. असे संदेश रोखण्यासाठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक वेगवेगळे पावले उचलत आहे. अशा हिंसक मेसेज, व्हिडीओ फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवत असते. हे मीम्स थांबविण्यासाठी आता फेसबुकने … Read more

लहान मुलांना ज्युस देताय? काळजी घ्या, कारण ‘या’ वयापर्यंत ज्युस देऊ नये असं अभ्यासकांनी सुचवलंय

फळांचा ज्यूस हा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी पोषक ठरतो. परंतु अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या मते, विशिष्ट वयापर्यंत ज्यूस न दिलेलाच चांगला असतो. त्यांच्या मते, 12 महिने म्हणजे एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ज्युस अजिबात देऊ नये. कारण याचा त्यांना काहीच फायदा होत नाही. एक वर्षानंतर मुलांना हळूहळू ज्युस देणं सुरू करावं. परंतु तोही रस घरच्या घरी … Read more

Social Distancing चं उल्लंघन करणाऱ्यांस टॉयलेट साफ करण्याची शिक्षा

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव मार्ग सध्या आहे. मात्र अनेक नागरिक या सुरक्षेच्या उपायांपासून दूर पळताना दिसतात. सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना इंडोनेशियामध्ये अजब शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या लोकांना आता टॉयलेट साफ करायची शिक्षा दिली जाणार आहे. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोशल … Read more

क्वारंटाईन व्हायला दिला नकार; कर्नाटक सरकारने प्रवासी पुन्हा पाठवले दिल्लीला

लॉक डाऊनमुळे देशभरात सर्वत्र मजूर अडकले आहेत. त्यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी केंद्राने विशेष रेल्वे सेवा सुरू केली. रेल्वेने प्रवास करताना कोरोनाचा फैलाव होऊ नये याबाबत काळजी घेतली जात आहे. आज दिल्ली ते केएसआर बंगळुरु रेल्वेतून 543 प्रवासी बंगळुरुला पोहोचले. यानंतर बंगळुरु सरकारने त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन राहण्याची सूचना केली. यापैकी 140 जणांनी सुरवातीस क्वारंटाईनमध्ये राहण्यास नकार … Read more

मुंबईकरांनो सावधान! आता येणार ‘हे’ भयानक संकट

मुंबई- सध्या देशभर कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर ही संख्या जास्तच वाढत चालली आहे. मुंबईत या व्हायरसचा प्रार्दुभाव जास्त आहे. परंतु या बरोबरच मुंबईला पुराच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचं मुंबईत आगमन होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. महापालिकेनं मुंबईत यंदा तब्बल 291 ठिकाणी पाणी तुंबू शकते, असा … Read more

धक्कादायक ! आता ‘हा’ आजार सहा महिन्यात घेऊ शकतो सहा लाख लोकांचा बळी

जगभरात कोरोना थैमान घालतोय. भारतात सर्व उपाययोजना करूनही याचा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही. जगभरात साधारणतः तीन लाखांच्या आसपास नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना रुग्णांची आकडेवारी ७८ हजारांवर गेलीये. परंतु आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) आणि यूएनएड्स (UNAIDS) ने अंदाज वर्तवला आहे की पुढील सहा महिन्यात आफ्रिकेच्या उप-सहारान भागात एड्समुळे 5 लाख लोकांचा … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार !

मुंबई देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून महाराष्ट्रात कोरोनाने आपले थैमान सुरूच ठेवले आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार सुरु केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे ,पुणे, औरंगाबाद व इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 25,922 रुग्णसंख्या होती. … Read more

चीनला धडा शिकवण्यासाठी भारतासह सात देश आखातायेत ‘चक्रव्यूह’.. वाचा सविस्तर

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा उगम चीनच्या वुहान शहरातून झाला. चीनने याची वेळीच माहिती दिली असती तर खूप मोठा अनर्थ टळला असता. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेने ‘चीनला हिशोब चुकता करण्यास तयार रहा’, अशी धमकीही दिली. भारतानेही चीनला घेरण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असली तरी सगळ्या गोष्टी असजून उघड्या केल्या नाहीत. जगातील अन्य देशांनी मात्र चीनविरोधात … Read more

लाजिरवाणे! लॉकडाऊनच्या काळातही मुंबईत वाढल्यात वाहन चोऱ्या

मुंबई मुंबईचा आजपर्यंतचा संकटांचा इतिहास पहिला तर असं दिसून येत की कोणतंही संकट असो मुंबईकर एकमेकांना साथ देत या संकटातून बाहेर पडलेले आहेत. परंतु या कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनच्या काळात मुंबईत लाजिरवाणी गोष्ट घडली आहे. या काळात मुंबईत वाहनचोरीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात वाहनचोरीच्या घटनांमध्ये जास्त वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार ‘ही’ शपथ !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार, दि. १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ … Read more