जिल्हा ‘कोरोना’मुक्त राहण्यासाठी नियोजन करा : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
चंद्रपूर, दि. 14 : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुदैवाने कोरोना आजाराचा अधिक प्रादुर्भाव नाही. त्या दृष्टीने आपले नियोजनही उत्तम आहे.मात्र सध्या मोठ्या प्रमाणात मजूर, कामगार, विद्यार्थी यांचे रेड झोन मधून येणे-जाणे होत आहे. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी. जिल्हा कोरोना मुक्त राहील अशा प्रकारचे आपले नियोजन असावे, अशी सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, … Read more