सत्यजीत तांबे यांना खासदार करा
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्रातून रिक्त होणार्या राज्यसभेच्या खासदार पदासाठीच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नगर मधील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अत्यंत … Read more