Maruti E-Vitara, Tata Harrier EV ते Kia EV6, 2025 मध्ये येणाऱ्या जबरदस्त इलेक्ट्रिक SUV
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे आणि आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी देखील या स्पर्धेत उतरणार आहे. कंपनी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक SUV, e-Vitara, भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही SUV भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती, आणि तेव्हापासून ती ग्राहकांमध्ये चर्चेचा विषय … Read more