संघटनेने विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील प्रश्न सोडवावे – सत्यजित तांबे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर – राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेत अनेक आमदार निवडून आणण्यात मोलाचे काम केले आहे. त्यामुळेच आज अनेक युवक आमदार हे विधानसभेत दाखल झाले आहेत. युवकांची शक्ती काय असते हे एनएसयूआयने दाखवून दिले आहे. युवक काँग्रेसचे जिल्ह्यातील कार्यही मोठ्या जोमाने सुरु असून, अनेक युवक यामध्ये दाखल … Read more