आमच्या पाठीशी बाबांचे आशीर्वाद – आमदार नितेश राणे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ शिर्डी : आमदार नितेश राणे यांनी आपल्या मातोश्रीसमवेत शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, तर शिर्डी नगरपंचायतच्या वतीने उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, बांधकाम समिती सभापती छायाताई पोपटराव शिंदे, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, हाजी बिलाल शेख, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव शिंदे, नितीन … Read more