मातीचा ढिगारा अंगावर पडला आणि तिघांचा जीव गेला
अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नाशिक : तालुक्यातील रोकडपाडा येथे माती खणत असताना अंगावर मातीचा ढिगारा पडून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रोकडपाडा शिवारात चार ते पाच जण माती आणण्यासाठी गेले होते. खड्ड्यातून माती खणून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये … Read more