Live Updates : विराट सेनेने रचला इतिहास : तिसऱ्या सामन्यासह मालिका खिशात !
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला. या सामण्यात रोहित शर्माची फलंदाजी पाहण्यासारखी होती. 3rd T20I. It's all over! Match tied (India won the Super Over) https://t.co/7O8uUMMnPg #NZvInd — BCCI (@BCCI) January 29, 2020 त्याला लोकेश राहुल व विराट कोहली यांच्याकडून चांगली साथ मिळाली. टीम इंडियानं 5 बाद 179 … Read more