शेतकर्यांचा प्रपंच उघड्यावर पडू देणार नाही
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- देशाच्या संरक्षणासाठी के. के. रेंज प्रकल्प आवश्यक असला तरी याबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रकल्पबाधित 23 गावांतील शेतकर्यांचा प्रपंच उघड्यावर पडू देणार नाही, त्यांचा प्रपंच हाच माझा प्रपंच आहे. आपण केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून गोंधळाचे वातावरण संपवून वस्तुस्थिती शेतकर्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन खा. डॉ. सुजय … Read more