अपघातात मृत्यू पावलेला तरुण परत आठ दिवसांनी जिवंत होवून घरी आला !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अपघातात मृत्यू पावलेला तरुण परत आठ दिवसांनी जिवंत होवून घरी आला… होय ! तुम्ही बरोबर बातमी वाचलीय ही घटना झालीय नंदुरबार जिल्ह्यात. अपघातात निधन झालेल्या एका युवकावर अंत्यसंस्कार होऊन त्याच्या दहाव्याचा कार्यक्रम १ फेब्रुवारीला होणार होता. मात्र, त्याआधीच तो घरी परतल्याने सर्वच अचंबित झाले. मुलगा समजून कुटुंबाने एका अनोळखी तरुणावर … Read more