फ्रेंडस एफसीने पटकाविला रिपब्लिक 2020 फुटबॉल कप
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीच्या वतीने तर मॅक्सिमस स्पोटर्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या अहमदनगर रिपब्लिक 2020 फुटबॉल कप स्पर्धेत 2 गोलने फ्रेंडस एफसी संघाने शिवाजीयन्स संघावर दणदणीत विजय मिळवला. सावेडी येथील आनंद विद्यालयाच्या मैदानात फुटबॉलचा थरार रंगला होता. अंतिम सामना फ्रेंडस एफसी विरुध्द शिवाजीयन्स यांच्यात अत्यंत अटातटीचा झाला. शेवटच्या टप्प्यात 2 … Read more