शेतात असताना अचानक समोर आला बिबट्या,हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतात काम करत असताना अचानक बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटका आल्याने एका ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील जाखोरी शिवारात शनिवारी घडली आहे. शीलाबाई लहानू पानसरे असे मृत महिलेचे नाव आहे. हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार … Read more