Best Smartphone In 10000 : दहा हजारांच्या आत 5G फोन ! 5000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा

Best Smartphone In 10000 : स्मार्टफोन उद्योगात तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती होत आहे आणि 5G कनेक्टिव्हिटी ही आता केवळ महागड्या फोनपुरती मर्यादित राहिली नाही. भारतातील स्मार्टफोन उत्पादकांनी किफायतशीर किंमतीत उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह 5G फोन बाजारात आणले आहेत. पूर्वी 5G तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन्स हे उच्च किंमतीत उपलब्ध होते, परंतु आता 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतही अनेक चांगले पर्याय उपलब्ध … Read more

Astrology Tips : ह्या तीन राशीच्या लोकांना कधीच फसवू नका ! शांत दिसतात, पण बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाहीत!

Astrology Tips : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचे वेगवेगळे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये असतात. काही राशी अत्यंत प्रेमळ आणि विश्वासू असतात, तर काहींना अपमान किंवा फसवणूक अजिबात सहन होत नाही. काही लोक छोट्या गोष्टी सहज विसरतात, पण काही राशी अशा असतात ज्या सूड घेण्याच्या मानसिकतेसह पुढे जातात आणि योग्य वेळी बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाहीत. अशा तीन राशी … Read more

Multibagger Stocks : अवघ्या १ लाखाचे १ कोटी ! ५ वर्षांत जबरदस्त रिटर्न्स देणारा मल्टीबॅगर शेअर कोणता ?

Multibagger Stocks : भारतीय शेअर बाजारात काही स्टॉक्स अल्पावधीत मोठे परतावे देतात आणि गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवण्याची संधी देतात. असेच एक उदाहरण म्हणजे गुजरातस्थित अल्गोक्वांट फिनटेक कंपनीचा स्टॉक. फक्त पाच वर्षांपूर्वी हा स्टॉक अवघ्या ९.०८ रुपयांवर होता, तर आता त्याची किंमत जवळपास ९०५.१० रुपये इतकी झाली आहे. याचा अर्थ, या स्टॉकने ९८६८% परतावा दिला. म्हणजेच, ज्यांनी … Read more

Tata Punch Flex Fuel लवकरच बाजारात! किंमत आणि मायलेज किती ?

Tata Punch Flex Fuel : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडवत टाटा मोटर्स लवकरच भारतात त्यांची पहिली फ्लेक्स इंधन कार – टाटा पंच फ्लेक्स लाँच करणार आहे. फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञान हे भविष्यातील पर्यावरणपूरक आणि स्वस्त इंधनाचा उत्तम पर्याय मानला जात आहे. सध्या टाटा पंच बाजारात पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, मात्र आता … Read more

Gold Price Breaking : सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण ! जाणून घ्या आज ८ मार्च रोजी काय आहे १० ग्राम सोन्याचा भाव

होळीच्या आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज, ८ मार्च रोजी, सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारात चढ-उतार सुरू असताना, आज ३०० रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे ग्राहकांसाठी ही गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोन्याच्या किमतीत मागील काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहेत. सोमवारी ७६० रुपयांची वाढ, … Read more

भारतातील YouTubers वर मोठे संकट? YouTube ने २९ लाख व्हिडिओ डिलीट केले!

यूट्यूबवरील व्हिडिओ कन्टेन्ट व्यवस्थापनासंदर्भात भारताने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. Googleच्या मालकीच्या YouTube प्लॅटफॉर्मने त्यांच्या सर्वोत्तम समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या २९ लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तिमाहीत हा आकडा समोर आला असून, भारतात सर्वाधिक व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत. जगभरातील आकडेवारीनुसार, भारत हा YouTube व्हिडिओ डिलीट करण्याच्या बाबतीत प्रथम … Read more

महिलांची आर्थिक ताकद वाढली ! २०२४ मध्ये पुरुषांपेक्षा जास्त कर्ज घेतलं, परतफेडही जबाबदारीनं केली !

महिला आर्थिकदृष्ट्या मागे असल्याची जुनी समजूत आता मोडीत निघत आहे. २०२४ मध्ये आलेल्या अहवालानुसार, भारतीय महिलांनी केवळ पारंपरिक कुटुंब व्यवस्थेच्या चौकटीत न राहता आर्थिक क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्ज घेण्याच्या बाबतीतही महिलांनी मोठी आघाडी घेतली असून, त्या आता गृहकर्ज, व्यवसाय कर्ज, शिक्षण कर्ज आणि मालमत्ता कर्ज घेण्यात पुरुषांपेक्षा अधिक सक्षम ठरत आहेत. … Read more

मुलीचा बालविवाह रोखला, संतप्त नातेवाईकांनी कुटुंबावरच केला हल्ला!

पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे एका तरुणाने आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीच्या विवाहास विरोध केल्याने संतप्त झालेल्या तिच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी त्याच्या कुटुंबावर हल्ला केला. या घटनेत तरुणाची आई जखमी झाली असून, हा प्रकार १४ फेब्रुवारी रोजी अमरधाम रस्त्याजवळ बालसुधारगृहाच्या गेटजवळ घडला. या प्रकरणी ६ मार्च रोजी तरुणाने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मुलीच्या आई-वडिलांसह … Read more

Bank holiday today : आज ८ मार्च रोजी बँका बंद असतील का? जाणून घ्या आरबीआयच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक

Bank holiday today : जर तुम्ही आज ८ मार्च २०२५ रोजी बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या नियमानुसार, प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार हा बँकांसाठी सुट्टीचा दिवस असतो. यानुसार, ८ मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने, या दिवशी … Read more

पाथर्डी-शेवगाव महामार्गावर दुचाकीने घेतला महिलेचा जीव – नागरिकांमध्ये संताप!

पाथर्डी शहरात सायंकाळी वॉकिंगसाठी गेलेल्या एका महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मीना मधुकर नलवडे (वय ५७, रा. विजयनगर, पाथर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी वॉकिंग दरम्यान दुर्दैवी घटना पाथर्डी शहरातील विजयनगर भागातील काही महिला नेहमीप्रमाणे शुक्रवार, ८ मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या … Read more

अकोले बसस्थानक असुरक्षित ! महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न, अन्यथा, अकोल्यातही ‘स्वारगेट’….

अकोले, ८ मार्च २०२५: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, अकोले बसस्थानकात सुरक्षेच्या अत्यंत ढिसाळ स्थितीमुळे येथेही अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अकोले बसस्थानक हे आदिवासी भागातील महत्त्वाचे दळणवळण केंद्र असून येथे हजारो प्रवासी दररोज ये-जा करतात. … Read more

HDFC बँकेकडून गिफ्ट ! गृह, कार आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर अनेक बँका त्यांच्या कर्जावरील व्याजदरांमध्ये बदल करत आहेत. त्यानुसार, भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC ने होळीपूर्वी ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट) मध्ये ०.०५% कपात केली आहे. या बदलाचा थेट परिणाम गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या EMI … Read more

Suzlon Energy : BUY सिग्नल मिळाल्यानंतर सुझलॉन शेअर्समध्ये तेजी ! गुंतवणूक करावी का?

सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. विशेषतः ७ मार्च २०२५ रोजी हा स्टॉक ९ टक्क्यांनी वाढला, जी गेल्या २० महिन्यांतील सर्वात मोठी इंट्राडे वाढ आहे. गेल्या पाच दिवसांपासून हा शेअर सतत वधारत असून, आठवडाभरात त्याने १२% परतावा दिला आहे. २० महिन्यांत सर्वात मोठी वाढ सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सनी ७ मार्च … Read more

सागर बेग यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश ! हिंदुत्ववादी विचारसरणीला अधिक बळ मिळणार…

श्रीरामपूर : राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर (भैया) बेग यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आणि संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवा कार्यकत्यांसह प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाला नव्या उर्जेसह हिंदुत्ववादी … Read more

आई मुलाला मारूच शकत नाही! मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल

मुंबई उच्च न्यायालयाने एका सात वर्षांच्या मुलाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २८ वर्षीय महिले आणि तिच्या जोडीदाराला जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणतीही आई आपल्या मुलाला मारहाण करू शकत नाही. कौटुंबिक वादामुळे मुलाला बळीचा बकरा तक्रारदार पिता आणि आरोपी माता यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू आहे. न्यायालयाने निरीक्षण … Read more

संगमनेर-पारनेर MIDC ते आश्वी अपर तहसील प्रस्तावाला विरोध ! आमदार तांबे विधान परिषदेत…

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या संगमनेर आणि पारनेर तालुक्यांचा औद्योगिक विकास आणि तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मोठी एमआयडीसी (औद्योगिक वसाहत) उभारावी, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली. संगमनेर-पारनेर औद्योगिक हब संगमनेर आणि पारनेर तालुके हे पर्जन्यछायेतील दुष्काळी भाग आहेत. तरीही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठ्या प्रमाणावर विकास साधला गेला आहे. … Read more

शिर्डी-सिन्नर महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा संताप, मोबदल्याशिवाय काम होऊ देणार नाही

Shirdi-Sinnar Highway : शिर्डी-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग (NH-160) चे काम अंतिम टप्प्यात असताना, झगडे फाटा येथे उड्डाण पुलाच्या निर्मितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरे बाधित झाली आहेत. मात्र, त्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही. जर लवकरात लवकर नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई देण्यात आली नाही, तर महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी … Read more

BREAKING: नगर जिल्ह्यात ४ बांगलादेशी तरुणींना अटक ! कोण देत होते आश्रय? मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता!

श्रीगोंदे तालुक्यातील बनपिंप्री येथे एका हॉटेलमध्ये अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी तरुणींना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरुणींनी भारतात येण्यासाठी कोणतेही अधिकृत कागदपत्र वापरले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात परकीय नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसे झाले उघडकीस नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना मिळालेल्या … Read more