तरुण झाला ‘पबजी’ चा वेडा
सोलापूर : मोबाईलमधील ‘पबजी गेम’चे दुष्परिणाम दररोज ऐकावयास मिळत असतानाही तरुणाई या गेमच्या आहारी जात आहे. रात्रंदिवस हा गेम खेळत असल्याने सोनंद (ता. सांगोला) येथील एका २१ वर्षीय युवकाचे मानसिक संतुलन बिघडल्याचा प्रकार समोर आला असून त्याला सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ पालकांवर आली आहे. सोनंद येथील हा युवक शेती व घरातील किरकोळ … Read more