मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून 752 लग्ने

नगर : शेतकर्‍याची मुले व मुली साठी तसेच उपवर वधु-वरांसाठी अपेक्षित सोयरीक मिळावी या उद्देशातुन जयकिसन वाघपाटील, बाळासाहेब वाकचौरे, अशोक कुटे, लक्ष्मणराव मडके, श्रीमती नंदाताई वराळे, सौ.मायाताई जगताप, सौ.शितलताईचव्हाण, सौ.जयश्री कुटे, सौ.मनिषा वाघ यांनी व्हाटसअप वर ’मराठा सोयरीक’ हा ग्रृप तयार केला या ग्रृपच्या माध्यमातूनवधु-वर यांचे फोटो व बायोडाटा देवाण-घेवाण सुरु झाली या माध्यमातून आवडलेल्या … Read more

श्रीगोंद्यात भाजपची ताकद वाढली,आ.जगताप यांच्या पुढे संकट, पाचपुते विरोधकांना धोक्‍याचा इशारा !

श्रीगोंदा :- राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या स्वगृही श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले. यामुळे श्रीगोंद्यात भाजपची ताकद आणखीच वाढली आहे. अनपेक्षितपणे श्रीगोंदा तालुक्‍यातून डॉ. सुजय विखे यांना सुमारे 32 हजारांचे मताधिक्‍य मिळाल्याने भाजप समर्थकांना गगन ठेंगणे झाले आहे. चार महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर या निकालाचा काय परिणाम होणार, याची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून या 35 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त !

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचा पावणेतीन लाख मतांनी पराभव केला. दक्षिण लोकसभा निवडणुकीत 19 उमेदवार खासदारकीच्या रिंगणात उतरले होते. तर शिर्डी लोकसभा मतदार संघात 20 उमेदवारांनी नशिब अजमावले होते. या दोन्ही मतदार संघात 39 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी 35 उमेदवारांची … Read more

अकोले विधानसभा मतदार संघात मात्र पिचड फॅक्‍टरच प्रभावी !

अकोले :- विधानसभा मतदारसंघात पिचड पिता-पुत्रांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत कायम टिकून राहिला असल्याचे निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांत ‘विखे फॅक्‍टर’ प्रभावी ठरला असताना अकोले विधानसभा मतदार संघात मात्र पिचड फॅक्‍टरच प्रभावी ठरला. अकोले विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना 81 हजार 165 मते … Read more

जावयाला मदत करण्यापेक्षा आ.कर्डीले यांनी केला स्वताच्या भावित्यव्याचा विचार आणि ….

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेतून भाजपकडून डॉ सुजय विखे आणि राष्ट्रवादी कडून आ.संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर होतात भाजप आमदार आणि जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर असणारे आ.शिवाजीराव कर्डिले धर्म संकटात पडले होते. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच काम कराव कि जावई संग्राम जगताप हा प्रश्न त्यांच्या समोर पडला,आजवरच्या नगर शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात कर्डिले पक्षापेक्षा सोयीचे राजकारण … Read more

औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात दोनजण ठार

अहमदनगर :- ट्रक व मोटारसायकलीची धडक होऊन दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी औरंगाबाद रस्त्यावर बारवेसमोर झाला. मोटारसायकलीवर (एमएच १६, एयु ३६३४) तिघेजण जात असताना त्यांना ट्रकची धडक बसली. दुचाकीवरील रज्जाक खान बाजूला पडला, तर मागे बसलेले सोहेल अहमद व वाहिदा खातून या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती … Read more

…म्हणून झाला सुजय विखेंचा विजय,आ संग्राम जगताप यांनी व्यक्त केली पराभूत होण्याची कारणे

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून झाला. धनशक्तीमुळेच त्यांना मताधिक्य मिळाले, अशी टीका नगर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केली. शहरातून डॉ. विखे यांना मताधिक्य मिळाले असले, तरी विधानसभा निवडणूक वेगळी असून मी विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचेही आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. … Read more

भाजपाचा प्रचार करणाऱ्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर – लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मतमोजणीच्या दिवशी नगर शहरातील गांधी मैदान येथे गुरुवार (दि.२३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. समीर गवळी (रा.शिला विहार, गुलमोहोर रोड) याने फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सूरज सुभाष जाधव, ऋषिकेश (भैय्या) कैलास डहाळे, दर्शन करंडे यांच्यासह … Read more

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे निराश आहात ? या 7 टिप्स आपल्याला तणावमुक्त राहण्यास मदत करतील…

काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकानां जबरी धक्का बसला आहे.हा निकाल अविश्वसनीय असल्याचे काही लोक बोलत आहेत.  मोदी तसेच भाजपच्या ह्या निकालानंतर तर तुम्ही निराश असाल तर आम्ही सांगणार आहोत ह्यातून बाहेर पडण्याचे पाच सोपे मार्ग,  या टिप्समुळे आपल्याला तणावमुक्त राहण्यास मदत होईल. तसेच आपले आरोग्य निरोगी राहण्यासही मदत होईल. १) … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांना कृषी मंत्रीपद मिळणार ?

अहमदनगर : राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच कमळ हाती घेत भाजप च्या सरकारात मंत्री होवू शकतात. माझ्या मंत्रीपदाबद्दल बोलण्यापेक्षा आधी मला वडिलांना मंत्री करायचे आहे’, अशी प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. नगर लोकसभा निवडणुकीत विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन करून संभाव्य केंद्रीय मंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी वडिलांबाबतची ही इच्छा बोलून दाखविली. … Read more

नगर दक्षिणेतून सुजय विखे तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे खासदार !

अहमदनगर :- सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. अहमदनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी – उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा २ लाख ७५ हजार ७१० मतांनी पराभव केला. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार तथा सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा १ लाख २० हजार १९५ … Read more

त्यावेळी कै.बाळासाहेब विखेंचे म्हणणे ऐकले आणि सुजय विखे आज खासदार झाले….

अहमदनगर :- नगर दक्षिणेतून सुजय विखे यांनी अडीच लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयाकडे वाटचाल करत आहेत. सुजय विखे यांनी हा विजय त्यांचे आजोबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना अर्पण केला. नगर आणि शिर्डीतील निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात विखे पाटलांची ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद, … Read more

आ.संग्राम जगताप यांचा दारुण पराभव !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात सुजय विखे यांनी बाजी मारली आहे.  आतापर्यत डॉ.विखे यांनी चौदाव्या फेरीअखेर तब्बल दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळाले आहे. त्याच बरोबर आमदार जगताप यांचे होमग्राउंडव असलेल्या नगर शहरातच भाजपच्या डॉ.सुजय विखे यांना लीड मिळाले आहे.  अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४० … Read more

सुजय विखे म्हणतात प्रवरा पॅर्टन जिल्ह्यात पुन्हा जिवंत !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत माझा होत असलेला विजय मी माझे आजोबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना अर्पण करतो. नगर आणि शिर्डीतील निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात विखे पाटलांची ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. डॉ. विखे म्हणाले, ‘माझा पराभव करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. राजकारणापलीकडे एकत्र येऊन माझ्या विरोधात … Read more

…आणि सुजय विखेंनी मानले शरद पवारांसह बाळासाहेब थोरातांचे आभार !

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसला देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद … Read more

शिर्डीत सदाशिव लोखंडेंची विजयाच्या दिशेने वाटचाल !

शिर्डी :- शिर्डी मतदारसंघातही भाजप – सेना युतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. शिवसेनेचे खा.लोखंडे यांची कॉंग्रेसचे आ.भाऊसाहेब कांबळे यांच्याशी थेट लढत होती.ह्या लढतीत अखेर ख.लोखंडे यांनी विजय मिळविला आहे. Live Updates :1,03,261 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर आहेत,शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांना 4,02,289 मते तर कॉंग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना 2,99,028 मते मिळालीत. 38- शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार … Read more

नगर दक्षिणेत सुजय पर्व ! सुजय विखे पाटलांचा विजय निश्चीत

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात अखेर भाजपचे डॉ.सुजय विखे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांना दीड लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. शरद पवार,माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वता प्रचारात सहभाग आणि दखल घेतल्याने ही जागा देशात आणि राज्यात चर्चेत होती. आज सकाळी मतमोजणीच्या सुरवातीपासूनच सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती,प्रत्येक फेरीत सुजय विखे … Read more

81594 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर ! : Sadashiv Lokhande Vs Bhausaheb Kamble Live Updates

81594 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर आहेत,शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांना 302682 मते तर कॉंग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना 221088 मते मिळालीत. Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करत रहाLast Updated at 12:45:02 pm On 05/23/2019 38- शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 15 लाख 84 हजार 303 आहेत यापैकी 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी 64.54 टक्‍केवारी एकूण 24 ते … Read more