नागपूर-गोवा महामार्गावर मोठा ट्विस्ट! कोल्हापूरला वळसा घालून कोकणात जाणार ?
मुंबई, २४ फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्रातील विकासात्मक प्रकल्पांमध्ये महत्त्वाचा ठरणारा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. ८०५ किमी लांबीच्या या महामार्गाला कोल्हापूर आणि काही इतर जिल्ह्यांतील स्थानिक शेतकरी, जमीन मालकांकडून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या प्रकल्पासाठी पर्यायी मार्गाचा विचार सुरू केला आहे. राज्य सरकार … Read more