नवीन वर्ष 2025 मध्ये शेअर बाजारातून कमवायचा चांगला नफा तर ‘हे’ शेअर्स ठरतील फायद्याचे! जाणून घ्या ब्रोकर्सने सुचवलेले शेअर्स
Shares Market Update:- 2024 या वर्षाला आपण अलविदा म्हटले आणि कालच नवीन वर्ष 2025 चे उत्साहाने सगळ्यांनी स्वागत केले. जर आपण 2024 या वर्षाचा मागोवा घेतला तर शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून हे वर्ष काहीसे उलथापालथीचे ठरले. बऱ्याचदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन गुंतवणूकदारांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्ट्या नुकसान झाले. साधारणपणे संमिश्र परिस्थिती आपल्याला 2024 … Read more