नागपूर आणि गोव्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाणार का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टचं सांगितलं

Nagpur Goa Shaktipeeth Expressway

Nagpur Goa Shaktipeeth Expressway : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची आतुरता होती ती आतुरता काल संपली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. काल, भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही … Read more

खा. निलेश लंके पुन्हा अजित दादांच्या ताफ्यात येणार ? लंके यांच्या विधानाने नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ऐनवेळी अजित पवार गटातून उडी घेत शरद पवार यांच्या गटात जात हाती तुतारी घेऊन अचूक टाइमिंग साधले होते. पण आता पुन्हा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ; 2025 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना सुट्ट्याच सुट्ट्या ! पुढील वर्षीच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Government Employee News

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जर तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील अथवा मित्र परिवारातुन कोणी सरकारी सेवेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. खरेतर, ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात म्हणजेच सुट्टी संदर्भात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दरवर्षी केंद्र … Read more

खुशखबर! राजधानी मुंबईलाही मिळणार वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट, कसा राहणार रूट?

Mumbai Vande Bharat Sleeper Train

Mumbai Vande Bharat Sleeper Train : बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान लवकरच जलद गतीची ट्रेन सुरू होणार आहे. या दोन्ही शहरादरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. बेंगळुरू सेंट्रलचे खासदार, PC मोहन यांनी यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. 2 डिसेंबर रोजी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या (SWR) स्थायी समितीच्या अभ्यास भेटीदरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. … Read more

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात ! ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधारा, कोण-कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला ?

Havaman Andaj

Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडूमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला असून यामुळे सर्वसामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कर्नाटकातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली असून याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावरही दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली … Read more

AOC Recruitment 2024: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत 723 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

AOC RECRUITMENT 2024

AOC Recruitment 2024(Army Ordnance Corps): आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 723 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय खरंच वाढवले जाणार का ? सरकारने स्पष्टचं सांगितलं

Government Employee News

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी हाती येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार अशा चर्चा सुरू आहेत. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. मात्र हे सेवानिवृत्तीचे वय आणखी वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या. दरम्यान … Read more

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होणार, ‘या’ तारखेला मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर … Read more

स्वेटर नाही आता रेनकोट घाला ! महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात थोडीशी वाढ झालेली आहे. काही ठिकाणी थंडीचे प्रमाण पूर्णपणे कमी झाले आहे. थंडी गायब झाली असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात ही परिस्थिती पाहायला मिळतेय. भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रावर पावसाचे … Read more

766 किलोमीटरचा प्रवास फक्त साडेतीन तासात ! महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरा दरम्यान धावणार दुसरी बुलेट ट्रेन, कसा असणार रूट ? वाचा….

Maharashtra Second Bullet Train News

Maharashtra Second Bullet Train News : भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रात विकसित होतोय. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार असून सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील बहुतांशी कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! महागाई भत्ता तब्बल सहा टक्क्यांनी वाढणार ? DA 59% वर जाणार

7th Pay Commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला. हि वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली. पण, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून अनेक दिवसांचा काळ उलटला … Read more

Post Office Scheme : ‘या’ 12 महिन्याच्या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास एका वर्षात मिळणार 2 लाख 14 हजार 161 रुपये !

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून गुंतवणुकीच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना ही पोस्टाची एक लोकप्रिय योजना असून आज आपण याच योजनेसंदर्भात माहिती पाहणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या टाईम डिपॉझिट योजनेला एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. कारण की या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठवा वेतन आयोग कधीपर्यंत लागू होणार ? अर्थ मंत्रालयाने दिली मोठी माहिती

8th Pay Commission News

8th Pay Commission News : देशभरातील तमाम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे आठवा वेतन आयोग संदर्भात. खरंतर सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सरकारकडे मागणी करत आहेत. सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू असून आता सरकारने या संदर्भात एक मोठी … Read more

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांचे मोठे विधान ! 2019 मध्ये….

Shrigonda MLA Vikram Pachpute

Shrigonda MLA Vikram Pachpute : 2019 च्या निवडणूक निकालानंतर जे झालं त्याचेच रिएक्शन 2024 च्या निकालात दिसलं असं विधान श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केले आहे. काल भारतीय जनता पक्षाने आपल्या गट नेत्याची निवड केली. पक्षाने सर्वानुमते देवेंद्र सरितादेवी गंगाधरराव फडणवीस यांची आपला गटनेता म्हणून निवड केली. यावेळी मुंबईत भाजपाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हजर होते. … Read more

एसबीआयमध्ये FD करणाऱ्यांना मिळणार जबरदस्त परतावा! 180 दिवसांच्या एफडी योजनेत 4 लाख रुपयांचे गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?

SBI FD Scheme

SBI FD Scheme : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिटवर जबरदस्त व्याज ऑफर करत आहे. ज्या लोकांना कमी दिवसात जास्त परतावा हवा असेल त्यांच्यासाठी एसबीआयची एफडी योजना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान, आज आपण एसबीआयच्या 180 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती … Read more

काय सांगता ! ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो, तज्ञ काय सांगतात ?

Health News

Health News : प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट ब्लड ग्रुप असतो. ए, बी, एबी आणि ओ असे मुख्यत: चार प्रकारचे रक्तगट असतात. दरम्यान आज आपण याच चार रक्त गटासंदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या चार रक्तगटातील व्यक्तींना कोणत्या रोगाचा सर्वाधिक धोका असतो, कोणत्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो या संदर्भात आज आपण … Read more

श्रीगोंदयाचा शेतीचा पाणी प्रश्न सुटणार परंतु त्यासाठी…..? आ.विक्रम पाचपुते यांनी स्पष्टच सांगितले

vikram pachpute

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून विक्रमसिंह पाचपुते हे महायुतीचे उमेदवार म्हणून विजयी झाले. विक्रमसिंह पाचपुते यांच्या बाबतीत जर आपण बघितले तर ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. आपल्याला माहित आहे की, या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी विक्रम सिंह … Read more

Indian Coast Guard Recruitment 2024: भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाच्या 140 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

INDIAN COAST GUARD RECRUITMENT 2024

Indian Coast Guard Recruitment 2024: भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. Indian … Read more