हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास आता फक्त 25 मिनिटात ! ‘या’ दिवशी सुरू होणार पुण्यातील नवा मेट्रो मार्ग

Hinjewadi Shivaji Nagar Metro Line

Hinjewadi Shivaji Nagar Metro Line : सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी ही एक कॉमन गोष्ट बनलीये. मात्र हळूहळू पुण्यातील ही वाहतूक कोंडी दूर होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून शहरात नवनवीन मेट्रो मार्ग विकसित होत आहेत. सध्या स्थितीला शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ हजारो कर्मचाऱ्यांना अखेर बोनस मिळाला, खात्यात जमा झालेत 29 हजार, कोणाला लाभ मिळाला? वाचा….

Maharashtra Government Employee News

Maharashtra Government Employee News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता पाच दिवस झालेत. यात महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीला कौल दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसात राज्यात आता नवीन येणार आहे. आज महायुतीमधील ज्येष्ठ नेते राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल आणि मंत्रिमंडळात कोणकोणत्या आमदारांचा समावेश राहणार … Read more

काय फरक असतो नेमका 24 कॅरेट, 22 आणि 18 कॅरेट सोन्यामध्ये? कोणत्या कॅरेटमध्ये कोणते धातू केलेले असतात मिक्स? जाणून घ्या माहिती

gold

Difference Between carat Of Gold:- सोन्याची खरेदी ही भारतामध्ये पूर्वापार केली जाते व भारतीयांमध्ये सोन्याच्या खरेदीला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. त्यातले त्यात लग्नसराईचा कालावधी असेल किंवा सणासुदीच्या कालावधी असेल तर सोन्याच्या खरेदीत प्रचंड प्रमाणात वाढ होते. तसेच आता गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील सोन्याच्या खरेदीकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु जेव्हा आपण … Read more

एटीएम कार्ड वापरता परंतु एटीएम कार्डवर मिळणाऱ्या विम्याविषयी आहे का तुम्हाला माहिती? जाणून घ्या एका क्लिकवर सगळी माहिती

atm insurance

Insurance By ATM Card:- आज-काल जर तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये खाते उघडले तर तुम्हाला बँकेकडून मिळणाऱ्या किटसोबत एटीएम कार्ड म्हणजे डेबिट कार्ड देखील मिळते. आता एटीएम कार्ड म्हटले म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एटीएम मधून पैसे काढण्यासाठी या कार्डचा वापर केला जातो. एखाद्या शॉपिंगसाठी आपण कुठे गेलोत किंवा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा पेट्रोल पंप वर पेट्रोल … Read more

गव्हाला 30 हजार, कांद्याला 46 हजार पीक विमा मिळणार! ‘या’ तारखेपर्यंत पिक विमा साठी अर्ज करता येणार

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : केंद्र अन राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारने नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पीक विमा योजना सुरू केली आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होते आणि याच नुकसानीसाठी पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा … Read more

महिलांना केलेल्या बचतीतून मिळवायचा जास्त पैसा तर ‘या’ योजना ठरतील गेमचेंजर! गुंतवणुकीतून मिळेल भरघोस व्याज आणि पैसे राहतील सुरक्षित

scheme for women

Investment Scheme For Women:- पैशांची बचत आणि त्या बचतीची केलेली गुंतवणूक ही भविष्यासाठी खूप महत्त्वाची असते व ही गुंतवणूक अनेक अर्थांनी आपल्याला फायदेशीर ठरू शकते. जसे की पुढे चालून मुलांचे उच्च शिक्षण तसेच लग्नकार्य किंवा इतर अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येत असतात अशावेळी चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेला पैसा हा कामी येत असतो व आर्थिक दृष्टिकोनातून माणूस … Read more

15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घ्या 5G नेटवर्क आणि उत्तम फीचर्स असलेले ‘हे’ स्मार्टफोन! कमी किमतीत मिळेल आकर्षक फोन

budget smartphone

Under 15 Thousand Budget Smartphone:- स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये तुम्हाला अनेक बजेट स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येते. अगदी आठ हजारापासून ते तीस हजार रुपये पर्यंत देखील तुम्हाला चांगल्यात चांगले स्मार्टफोन मिळू शकतात व तेही ब्रँडेड कंपन्यांचे. कारण प्रत्येक ग्राहक परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगला स्मार्टफोन मिळेल या इच्छेने स्मार्टफोनची निवड करत असतात. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला कमी … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! ‘या’ कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच भत्ता मिळणार, पेन्शनही लगेचचं सुरू होणार, सरकारचा मोठा निर्णय

7th Pay Commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला. दरम्यान आता देशातील सीआयएसएफ मधील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही … Read more

शहरात नाहीतर गावातच थांबा व ‘हे’ व्यवसाय करून प्रचंड पैसा कमवा! गावातच राहून कमवू शकाल 30 ते 40 हजार रुपये प्रतिमहिना

business idea

Rural Business Idea:- आजकाल जर आपण परिस्थिती बघितली तर रोजगारासाठी ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हे स्थलांतर प्रामुख्याने नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने होते. परंतु गावाकडे किंवा ग्रामीण भागाचा जर आपण बारकाईने विचार केला तर या ठिकाणी देखील अनेक प्रकारच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु या … Read more

भाजपच धोरणं विखे पाटील,महाजन, बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांसाठी धोक्याच ! मंत्रिपद मिळणार नाही…

Maharashtra News

Maharashtra News : विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिलाये. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालय. पण आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास पाच दिवस उलटले आहेत, तरीही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. पण येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होणार आहे. आज राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र … Read more

पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कामाची बातमी! म्हाडाने 6 हजार घरांसाठी जाहीर केली लॉटरी, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Pune Mhada House

Pune Mhada House : मुंबई नवी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात. यामुळे सर्वसामान्यांसाठी घर घेणे अवघड बनत चालले आहे. म्हणून अनेक जण म्हाडा कडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडा आपल्या विविध विभागीय मंडळांच्या माध्यमातून राज्यातील अनेक भागांमध्ये घरांसाठी सोडत काढत असते. दरवर्षी म्हाडा आपल्या विविध मंडळांतर्गत … Read more

5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत ट्रॅक्टर खरेदी करायचंय का? मग ‘हे’ ट्रॅक्टर तुमच्यासाठी ठरतील बेस्ट

Tractor News

Tractor News : आधी शेतीचा व्यवसाय हा पारंपारिक पद्धतीने केला जात असे. मात्र यांत्रिकीकरणामुळे आता शेतीचा व्यवसाय आधुनिक पद्धतीने केला जाऊ लागला असून शेतीमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील मिळत आहे. शेतीमध्ये आता ट्रॅक्टर सारख्या आधुनिक यंत्रांचा वापर होतोय. शेतकरी बांधव मोठ्या आणि छोट्या ट्रॅक्टरचा वापर करून शेतीची कामे पूर्ण करत आहेत. सध्या बाजारात ट्रॅक्टरचे अनेक … Read more

अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाच्या कामासाठी खा.निलेश लंके यांनी घातले मंत्री नितीन गडकरींना साकडे! गडकरींची सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही

nilesh lanke

Ahilyanagar News:- गेल्या कित्येक दिवसापासून रखडलेल्या आणि अनेक अपघातांना निमंत्रण देणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेला अहिल्यानगर ते मनमाड या महामार्गाचे काम मार्गी लागावे याकरिता खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची बुधवारी दिल्ली येथे जाऊन भेट घेतली या सगळ्या महामार्गाच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा देखील केली. या भेटीदरम्यान खासदार निलेश … Read more

अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडीचा यलो अलर्ट! 6 अंशांनी तापमान घसरण्याची शक्यता; उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याने गारठा वाढवला

cold tempreture

Ahilyanagar News:- सध्या संपूर्ण राज्यामध्ये थंडी जाणवायला लागली असून सगळीकडे हुडहुडी भरवणाऱ्या थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वाडी वस्ती तसेच शहरी भागात देखील आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत. या दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला तर 27 नोव्हेंबर रोजी अहिल्या नगर शहराचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले व गेल्या आठवड्यात 11.6°c इतके … Read more

विक्रम पाचपुते यांच्या विजयात समर्थकांची गनिमी कावा पद्धतीची प्रचार यंत्रणा ठरली फायद्याची! सगळ्या ठिकाणी विक्रम पाचपुते यांचा वरचष्मा

vikram pachpute

Ahilyanagar News:- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर या ठिकाणची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली. या मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विक्रम पाचपुते आणि महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे, राहुल जगताप आणि वंचित आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार अशा पद्धतीची लढत दिसून आली. परंतु या सगळ्या झालेल्या चुरशीच्या लढतीत मात्र विक्रम पाचपुते यांनी बाजी मारत … Read more

एकही सभा न घेता सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचलेले संग्राम जगताप हे पहिले आमदार? मताधिक्यात जगतापांचा सगळ्याच ठिकाणी बोलबाला

sangram jagtap

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यांमध्ये महायुतीचा बोलबाला दिसून आला.अगदी त्याच पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यात देखील महायुतीच पावरफूल ठरल्याचे दिसले. साधारणपणे 12 विधानसभा मतदारसंघांमधून तब्बल दहा ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यातील जर आपण अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी देखील आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने महायुतीच पावरफुल ठरल्याचे दिसून आले. जर आपण … Read more

कोपरगाव शहरातील रस्ते होतील चकचकीत! मुख्यमंत्र्यांकडून सिमेंटच्या रस्त्यांसाठी दीड कोटीचा निधी; जिल्हाप्रमुख नितीन औताडेंची माहिती

cement road

Ahilyanagar News:- कोपरगाव वासियांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून कोपरगाव शहराच्या नागरी सेवा व सुविधा या कामाच्या माध्यमातून विकासाला गती मिळावी याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी पाठपुरावा केलेला होता व या पाठपुराव्याला आता यश मिळाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या विषयीची माहिती … Read more

ब्रेकिंग ! RBI ने देशातील ‘या’ 2 बँकांचे लायसन्स केले रद्द, 3 बँकांना भरावा लागणार मोठा दंड, वाचा डिटेल्स

Banking News

Banking News : आरबीआयच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. काही बँकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे तर काही बँकांचे थेट लायसन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला आहे. अशातच आरबीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून देशातील दोन वित्तीय संस्थांचे लायसन्स रद्द झाले आहे. तर तीन सहकारी बँकांवर … Read more