आनंदाची बातमी ! महाराष्ट्र राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 29 हजार रुपयांचा बोनस
State Employee News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 23 तारखेला निकाल जाहीर झाला असून आता येत्या एक-दोन दिवसात नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापित झाले असून आता आचारसंहिता संपली आहे. खरे तर आचारसंहितेमुळे राज्यातील बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात बोनसची रक्कम मिळू शकली नाही. यामुळे बेस्ट … Read more