या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीचे दर पुन्हा चमकत आहेत. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाईटनुसार, या आठवड्यात सोने 1,159 रुपयांनी महाग होऊन प्रति 10 ग्रॅम 48,125 रुपये झाले आहे.

या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे.

तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम     22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  – 4,635

8 ग्रॅम  – 37,080

10 ग्रॅम  – 4,6350

100 ग्रॅम  – 4,63500

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम     24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  – 5,056

8 ग्रॅम   – 40,448

10 ग्रॅम  – 5,0560

100 ग्रॅम  – 5,05600

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

शहर   22 कॅरेट    24 कॅरेट

मुंबई   – 47,070    48,070

पुणे     – 45,490 48,710

नाशिक – 45,490 48,710

अहमदनगर – 4,5380 4,7650

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!