file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाली असून अश्लील सिनेमांच्या निर्मितीमध्ये राज कुंद्राच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. राज कुंद्राच्या विरोधात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

२३ जुलैच्या सुनावणीनंतर न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला यावेळी पोलिसांनी शिल्पा शेट्टीची चौकशी देखील केली. यादरम्यान घडलेली एक गोष्ट समोर आली आहे.

अश्लील सिनेमांच्या निर्मितीसंदर्भात मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन चौकशी केलीअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाली असून अश्लील सिनेमांच्या निर्मितीमध्ये राज कुंद्राच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. राज कुंद्राच्या विरोधात अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

२३ जुलैच्या सुनावणीनंतर न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला यावेळी पोलिसांनी शिल्पा शेट्टीची चौकशी देखील केली. यादरम्यान घडलेली एक गोष्ट समोर आली आहे.

अश्लील सिनेमांच्या निर्मितीसंदर्भात मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन चौकशी केलीय. या चौकशी दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिल्पाचा पती राज कुंद्रादेखील उपस्थित होता. अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्राला पाहून शिल्पा शेट्टीचा संताप अनावर झाला आणि पोलिसांसमोरच ती राज कुंद्रावर ओरडू लागली.

यावेळी पोलीस चौकशी दरम्यानच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यात तू तू मै मै झाली. यावेळी शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर चांगलीच भडकली होती. तसचं चौकशी दरम्यान तिला अश्रू आवरणं कठिण झालं. “आपल्याकडे सगळं काही आहे, मग हे सर्व करायची काय गरज होती,” असं शिल्पा शेट्टी राज कुंद्राला विचारत होती.

या चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीने हॉटशॉट या अ‍ॅपवर नेमका काय कंटेट दाखवला जात होता याची कल्पना नसल्याचं म्हंटलं आहे. अश्लील सिनेमा आणि इरॉटिका हे दोन्ही वेगवेगळे असून राजच्या अ‍ॅपवर इरॉटिका म्हणजेच केवळ उत्तेजीत करणारे सिनेमा असल्याचं ती म्हणाली.

शुक्रवारी राज कुंद्राच्या घरी मुंबई पोलिसांनी छापा टाकत तपास केला होता. यावेळी पोलिसांना घरात एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली आहे.य. या चौकशी दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिल्पाचा पती राज कुंद्रादेखील उपस्थित होता.

अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्राला पाहून शिल्पा शेट्टीचा संताप अनावर झाला आणि पोलिसांसमोरच ती राज कुंद्रावर ओरडू लागली. यावेळी पोलीस चौकशी दरम्यानच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यात तू तू मै मै झाली. यावेळी शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर चांगलीच भडकली होती.

तसचं चौकशी दरम्यान तिला अश्रू आवरणं कठिण झालं. “आपल्याकडे सगळं काही आहे, मग हे सर्व करायची काय गरज होती,” असं शिल्पा शेट्टी राज कुंद्राला विचारत होती. या चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीने हॉटशॉट या अ‍ॅपवर नेमका काय कंटेट दाखवला जात होता याची कल्पना नसल्याचं म्हंटलं आहे.

अश्लील सिनेमा आणि इरॉटिका हे दोन्ही वेगवेगळे असून राजच्या अ‍ॅपवर इरॉटिका म्हणजेच केवळ उत्तेजीत करणारे सिनेमा असल्याचं ती म्हणाली. शुक्रवारी राज कुंद्राच्या घरी मुंबई पोलिसांनी छापा टाकत तपास केला होता. यावेळी पोलिसांना घरात एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली आहे.