soyabin rates today maharashtra last update on : 5.31

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 11-10-2021

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
11/10/2021 अमरावती क्विंटल 1052 4050 4850 4450
11/10/2021 चंद्रपुर पिवळा क्विंटल 25 4000 4800 4382
11/10/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 20 4200 5200 4500
11/10/2021 जळगाव क्विंटल 7 4500 4500 4500
11/10/2021 जालना पिवळा क्विंटल 68 4800 5400 5200
11/10/2021 नांदेड पिवळा क्विंटल 163 4268 5312 4790
11/10/2021 उस्मानाबाद क्विंटल 560 5400 5400 5400
11/10/2021 परभणी पिवळा क्विंटल 20 5000 5900 5600
11/10/2021 सोलापूर लोकल क्विंटल 289 4800 5730 5530
11/10/2021 वर्धा पिवळा क्विंटल 277 3000 4500 3800
11/10/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 2160 4533 5018 4888

 

कालचे राज्यातील सोयाबीन बाजारभाव (10-11-20201)

10/10/2021 हिंगोली लोकल क्विंटल 580 4900 5700 5400
10/10/2021 लातूर क्विंटल 3475 5600 5825 5713
10/10/2021 लातूर पिवळा क्विंटल 7 4510 5000 4755
10/10/2021 नागपूर पिवळा क्विंटल 2552 2896 4951 3975
10/10/2021 नांदेड पिवळा क्विंटल 550 4500 5400 4950
10/10/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 740 4800 5100 5000

 

महत्वाचे :  शेतकरी वाचकहो तुमचा शेतमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती !