Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील एक मुख्य पिक आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची सध्या काढणी सुरू आहे. हळूहळू नवीन सोयाबीन (New Soybean) बाजारात दाखल होऊ लागला आहे. सोयाबीन बाजारात आता सोयाबीनची आवक देखील वाढू लागली आहे.

सध्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव (Soybean Bazar Bhav) मिळत आहे. निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचा (Farmer) अपेक्षेप्रमाणे सध्या सोयाबीनला भाव मिळत नाहीये.

मात्र जाणकार लोकांनी ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव (Soybean Market Price) मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जस की आपणास ठाऊक आहे आपण रोज सोयाबीन बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो.

आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसीमध्ये आज 1331 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4851 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4 हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसीमध्ये आज 970 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 290 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 220 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4251 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 60 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 765 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 135 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा श्रीमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 418 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4005 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 110 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 805 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज 693 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 575 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 300 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5041 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 840 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सहा हजार 154 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून पाच हजार 281 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसीमध्ये आज 759 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 995 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 143 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 475 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसीमध्ये आज 142 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 546 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज एक हजार 500 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 248 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार नऊशे दोन रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 935 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 418 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली खानगाव नाका कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 136 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज तीनशे नऊ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5071 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1022 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 751 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 56 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4628 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

सिंदी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 195 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 पाच रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 650 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.