Gram Panchayat Dakhale : शासनाकडून सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, भूमिहीन शेतमजुरांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
आपल्याला प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या शासकीय तसेच निमशासकीय कामांसाठी किंवा खाजगी कामांसाठी ग्रामपंचायतमधील रहिवाशी दाखला, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, नमुना नंबर आठ चा उतारा यांसारखी कागदपत्रे आवश्यक असतात. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी या संबंधित कागदपत्रांची पूर्तता आपल्याला करावी लागते.
हे पण वाचा :- गुढीपाडव्याला मिळणारा आनंदाचा शिधा नेमका कधी वितरित होणार? वाचा याविषयी सविस्तर
अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असलेले दाखले घेऊन हजर झालो आहोत. आज आपण ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असणारे सर्व दाखले पीडीएफ स्वरूपात घेऊन आलो आहोत. यामुळे याचा निश्चितच आपल्या वाचक मित्रांना फायदा होईल. या दाखल्याव्यतिरिक्त काही अर्ज देखील आज आपण पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत.
हे पण वाचा :- MLA Pension : राज्यातील आमदार निवडणूक हरले तरी किती पेन्शन मिळते ? वाचा
ग्रामपंचायतचे दाखले खालील प्रमाणे