Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

सब्र का फल मीठा होता है ! ‘या’ शेअरने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा, 20 पैशाचा स्टॉक पोहोचला 386 रुपयांवर, वाचा….

आज आपण अशा एका स्टॉक ची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा मिळवून दिला आहे.

Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये लाखो लोक आपलं नशीब आजमावत असतात. अनेकांना यातून चांगला परतावा मिळतो तर अनेकांचे नुकसानही होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र बाजाराचा योग्य अभ्यास करून योग्य स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. निश्चितच शेअर मार्केट मधून चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळतो मात्र यासाठी संयम देखील बाळगणे आवश्यक आहे.

जे व्यक्ती लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यांना शेअर मार्केट मधून चांगला परतावा मिळतो. शेअर मार्केट मधील अनेक शेअर्सने आत्तापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा मिळवून दाखवला आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी; भारतीय वायुदलात ‘या’ पदाच्या 276 जागांसाठी होणार भरती, देशसेवेची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

असं म्हणतात सब्र का फल मीठा होता है! शेअर मार्केटच्या बाबतीत असंच काहीसं आहे. दरम्यान आज आपण अशा एका स्टॉक ची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा मिळवून दिला आहे.

आज आपण अशा एका शेअरविषयी जाणून घेणार आहोत जो एकेकाळी 20 पैशांवर ट्रेड करत होता मात्र आता हा शेअर 386 रुपयांचा बनला आहे. निश्चितच आता तुम्हाला या स्टॉक संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असेल. चला तर मग वेळ न दवडता या स्टॉक संदर्भात सर्व माहिती अगदी थोडक्यात जाणून घेऊया.

हे पण वाचा :- आजोबांच्या किंवा वडिलांच्या नावे असलेल्या संपत्तीवर, मालमत्तेवर लोन घेता येते का? काय सांगतो नियम, वाचा….

कोणता आहे हा स्टॉक

हा स्टॉक आहे प्राज इंडस्ट्रिज लिमिटेडचा. ही कंपनी बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात काम पाहते. या शेअरची किंमत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 2002 साली 20 पैसे एवढी होती. आता हा स्टॉक 386 रुपयावर पोहोचला आहे. आज हा शेअर 386.10 रुपयांवर उघडला आणि 386 आणि 50 पैशांवर ट्रेड करत होता.

एकंदरीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2002 मध्ये या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असेल आणि ही गुंतवणूक आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर अशा गुंतवणूकदाराला या स्टॉक मधून चांगले रिटर्न्स मिळाले असतील. खरं पाहता 1995 मध्ये या शेअरची किंमत दहा रुपये होती.

मात्र त्यानंतर या शेअरमध्ये घसरण झाली आणि 2002 मध्ये हा शेअर 20 पैशांपर्यंत खाली आला. यानंतर मात्र या स्टॉक मध्ये वाढ झाली आणि आता हा शेअर 386 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. निश्चितच या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे.

मित्रांनो येथे दिलेली माहिती ही केवळ स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात असते. हा कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला नाही याची नोंद घ्यायची आहे.

हे पण वाचा :- खरं काय ! ‘हा’ 2 रुपयाचा स्टॉक 3 वर्षातच बनला 714 रुपयाचा, गुंतवणूकदारांना तीन वर्षातच मिळाला 25,407% परतावा, वाचा….