शरद पवारांनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची विनंती
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. याबाबत नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर!-->…