OnePlus 12 : वनप्लसच्या ‘या’ दमदार फोनवर मिळत आहे 7000 रुपयांची मोठी सूट, बघा कुठे सुरु आहे ऑफर!
OnePlus 12 : जर तुम्ही OnePlus 12 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी चांगली आहे. सध्या Amazon वर या स्मार्टफोनवर भरघोस मिळत आहे. हा फोन OLED डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर यांसारख्या उच्च श्रेणीच्या वैशिष्ट्यांसह येतो. Amazon वर या फ्लॅगशिप डिव्हाइसवर 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तथापि, ही … Read more