ज्यांचं रक्त भगवं तो ठाकरेंसोबत; आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंड केला आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी निष्ठा यात्रेला सुरवात केली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला भेट देत आहेत. विरोधकांकडून बाकीचे आमदार देखील शिवसेनेला रामराम करतील असा दावा केला जात आहे. असा दावा करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी चांगलंच सुनावलं … Read more

भाजपचा आणखी एक धक्का, आता आदित्य ठाकरेच्या सहकाऱ्याला…

Maharashtra news:नव्या सरकारच्या स्थापनेत धक्कादायक निर्णय घेण्याची भाजपची मालिका सुरूच आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असताना भाजपने एका युवा उमेदवाराला यासाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचे मुंबईतील युवा आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवार देण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.पक्षात अनेक अनुभवी आणि दिग्गज आमदार असताना नवख्या आमदाराला उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त … Read more

एकनाथ शिंदेची बंडखोरी, आदित्य ठाकरेंच्या मंत्रीपदाला फटका? प्रोफाईलमधील बदल कशासाठी?

Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोरनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना मिळत असलेले वाढते महत्व हे एक आहे. त्यामुळे शिवसेनेकडून वेगळा विचार सुरू झाला की काय, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये बदल केला असून तेथून मंत्री असल्याचा उल्लेख हटविला आहे. … Read more

“लहान मुलांना अयोध्यात परवानगी आहे का?” नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

नाशिक : शिवसेना (Shivsena) नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहे. गेली काही दिवस झाले हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आलं होता मात्र आता १५ जून रोजी हा दौरा होणार आहे. याच दौऱ्यावरून भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) … Read more

ठाकरेंसाठी अयोध्या दूरच, आता या ठाकरेंचा दौराही लांबणीवर

Maharashtra news : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच जूनला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. मात्र, आजारपणामुळे त्यांना तो रद्द करावा लागला. त्यापूर्वीच पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे यांनी १० जूनला अयोध्या दौरा जाहीर केला होता. मात्र, त्याच दिवशी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने त्यांनाही तो पुढे ढकलावा लागत आहे.राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. … Read more

“ही वेळ का आली खरं आणि खोटं हिंदूत्व दाखवण्याची, बाळासाहेबांना सांगावं लागलं नव्हतं”

मुंबई : राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, शिवसेनाला त्यांचं हिंदूत्व (Hindutava) सांगावं लागतं, यातच सर्व काही आलं. बाळासाहेबांना … Read more

अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही, आमचा दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरलाय; संजय राऊत

Sanjay Raut Press Conference Live 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मनसे व शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद अधिक चिघळताना दिसून येत आहे, कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असून मनसेकडून (Mns) मात्र तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अयोध्या दौरा हा आधीच ठरला असून अयोध्या शिवसेनेसाठी नवीन … Read more

“कधी झेंडा तर कधी रंग वेगळा दाखवता, आम्ही शिर्डीला गेलो बोभाटा केला का?”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेही आयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ज्याला आयोध्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, … Read more

Election Result 2022 : “कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, पुन्हा लढू”; निवडणूक निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. मात्र शिवसेनेला (Shivsena) कुठेही यश आल्याचे चित्र दिसत नाही. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना कुठेही यश आल्याचे दिसत … Read more

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्यावर कारवाई होणार? घरातून महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती

मुंबई : राज्यात आयकर विभाग (Income Tax) आणि ईडीचे (ED) धाडसत्र सुरु आहे. अनेक मंत्र्यांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने काल धाड टाकली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप … Read more

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज अहमदनगर जिल्ह्यात येणार

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तथा राज्याचे पर्यटन मंत्री मा. आदित्‍य ठाकरे हे आज (दि. 18 फेब्रुवारी 2022 )रोजी अहमदनगर जिल्‍हा दौ-यावर येणार आहे. त्‍यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. असा असणार आहे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी … Read more

मुंबई विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-   मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.(University Mumbai) या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषवणार आहेत. याप्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे इतर अनेक मान्यवर या … Read more

मोठी बातमी ! आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी…

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.(Aditya Thackeray) बंगळुरू येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. आरोपी राजपूत दिवंगत अभिनेता सुशांत याचा फॅन असल्याची माहिती पुढे येत आहे. 34 वर्षीय व्यक्तीने … Read more

माजी नगरसेवक सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  शिवसेने पासून दुरावलेले माजी नगरसेवक सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले आहेत. मातोश्रीवर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत जाधव यांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.(Shivsena Ahmednagar) जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा मुंबईत आज पार पडला. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम … Read more