अन्यथा ही जयंती देखील इव्हेंट म्हणून साजरा केली असती
अहमदनगर : मनपाची निवडणूक लांबली अन्यथा ही जयंती मोठ्या प्रमाणात इव्हेंट म्हणून साजरी झाली असती. महापुरुषांच्या जयंती, उत्सव इव्हेंट म्हणून नव्हे तर त्यांचे विचाराचे पाईक होण्यासाठी साजरे होण्याची गरज आहे. असे मत आमदार जगताप यांनी व्यक्त केले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षण … Read more