अहमदनगर ब्रेकिंग : नागरिकांची फसवणूक करणारा तोतया सीआयडी अधिकारी जेरबंद!
Ahmednagar Breaking News :- अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सामान्य नागरिकांची मी उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत त्यांना गंडा घालणारा तोतया सीआयडी अधिकाऱ्यास जेरबंद केले आहे. संदिप आत्माराम खैरनार (रा . वरनपाडा ता.मालेगाव जि .नाशिक) असे ‘त्या’ भामट्याचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या असुन त्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुपा पोलिसांना … Read more