धक्कादायक ! या ठिकाणी प्रवाशांनी भरलेली बसच पडली नदीत

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहे. यातच मध्यप्रदेश मध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.(Accident news) मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात एक बस नदीत पडल्याने एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. याबाबात पोलिसांनी … Read more

लसीकरणाचा नवा चॅप्टर ! आज जिल्ह्यात ‘या’ वयोगटासाठी लसीकरण पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. यातच कोरोनाच्या नव्या व्हेरियंतच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता लसीकरणाचा एक नवा चॅप्टर सुरु होतो आहे.(child vaccination)  आता प्राधान्याने 15 ते 18 वर्ष वयोगटातील 60.13 लाख मुलांना कोव्हॅक्सिनची लस टोचली जाणार आहे. त्याची सुरुवात आज सोमवार 3 जानेवारीपासून होत आहे. … Read more

अजित पवारांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, या लाटेत मोठ्या गतीने संसर्ग वाढत आहे. ५० पेक्षा जास्त लोक असणाऱ्या कार्यक्रमांना मी जाणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर करुन नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करत … Read more

युवकाला मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी; चौघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- युवकाला लोखंडी गज आणि फायटरने मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिल्याची घटना पंचपीर चावडी परिसरात घडली. या मारहाणीत साहिर साबीर शेख (वय 23 रा. आलमगीर, भिंगार) हा युवक जखमी झाला आहे. त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहांगिर ऊर्फ रिजवान महेबुब … Read more

कोरोना मुक्तीसह नववर्षात प्रत्येकाची संकल्पपूर्ती व्हावी : महसूलमंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  दोन वर्षापासून जगावर कोरोनाचे सावट आहे. या काळात सर्वांनी खबरदारी घेतली. नव्याने तिसरी लाट व ओमायक्रॉनचा धोका वाढतो आहे. कोरोना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. गर्दी न करता मास्कसह नियमांचे पालन करुन राज्य व देश कोरोनामुक्त करावा. २०२२ या नववर्षांत प्रत्येकाला पुन्हा पूर्वीसारखे कोरोना नसलेले आनंदाचे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: कंटेनरवर कार धडकली; दोन ठार, तीन जखमी

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार धडकली. यामध्ये कारचा पुढील भाग चेपला गेला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर नेवासा फाटा येथे आज (रविवार) पहाटे हा अपघात झाला. अपघातात कारमधील गजेंद्र रुपचंद कोलते (वय 65 … Read more

काय सांगता: लघुशंका करण्यासाठी गेला अन मोटारसायकल गमावून आला…!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  सध्या चोरटे कधी, काय, कसे चोरून नेतील हे सांगता येणार नाही. कारण घटनाच तशी घडली आहे. लघुशंका करायला गेलेल्या एकाची मोटारसायकल भामट्याने चोरून नेली आहे.(crime news) येथील श्रीगोंदा पारगाव रोडवर असलेल्या महात्मा गांधी उद्यानाजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयासमोर मोटारसायकल उभी करून लघुशंका करायला गेलेल्या राजेंद्र हजारे यांची ३० हजार … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील ‘त्या’कुख्यात टोळीतील ६ जणांवर मोक्का!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणारा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील कुख्यात गुन्हेगार शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण याच्यासह त्याच्या टोळीतील ६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.(Shrigonda News) विशेष पोलिस महानिरीक्षकांनी तशी परवानगी दिली आहे. जिल्हयातील विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांच्याविरुध्द मोक्का कायद्यान्वये … Read more

अरे देवा: शेताच्या बांधावरून मोटारसायकल केली लंपास!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात सध्या भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून रोज कोणत्या ना कोणत्या भागात ते आपली करामत दाखवत आहेत.(Ahmednagar Crime) आता तर शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची अवजारे देखील चोरीच्या घटना घडत असतानाच शेतात काम करत असताना यावेळी बांधावर लावलेली मोटारसायकलच चोरून नेल्याची घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

राज्यातील लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे महत्वाचे विधान

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिवाय, ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत.(Health minister Rajesh Tope) यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन बाबत महत्वाचे विधान केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव … Read more

राज्यावर पुन्हा एकदा कोरोना संकटाचे ढग दाटू लागले

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- राज्यात आज दिवसभरात तब्बल 9 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ मानली जात आहे.(corona news) विशेष म्हणजे आज मृत्यूचा आकडाही 7 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8,067 नवे रुग्ण … Read more

राज्यातील परीक्षा घोटाळ्यात मुख्यमंत्रीदेखील सामील; या मंत्र्यांचा धक्कादायक आरोप

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- राज्यात सध्या घोटाळे गाजत असतानाच एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.(TET Exam Scam)  राज्यात ज्या ज्या विभागात परीक्षेत घोटाळे झाले त्या घोटाळ्यात त्या त्या मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्याचा हात असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. राज्यात पुणे पोलीस सध्या म्हाडा भरती, टीईटी परीक्षा, … Read more

जिल्ह्यात बायोडिझेल घेवून जाणारे दोन टँकर पकडले !

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यात बायोडिझेलचा काळ बाजार काही थांबत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. नुकतेच बायोडिझेल घेवुन जाणारे दोन टँकर पोलिसांनी पकडले आहेत.(Ahmednagar Police) या कारवाईत तब्बल ७३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, बनावट कंपनीच्या नावाने विनापरवाना व बेकायदेशीरपणे ही वाहतूक करताना पोलिसांनी पकडले आहेत. ही कारवाई पाथर्डी तालुक्यात केली असून याप्रकरणी … Read more

निर्दयीपणाचा कळस : पत्नी न सांगता माहेरी गेल्याने जवानाने केली इतकी मारहाण की ….

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   मराठीत एक जुनी म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच प्रत्येक घरात पती पत्नीत किरकोळ वाद विवाद हे होत असतात. ते आपआपसात मिटत देखील असतात.(Ahmednagar Crime) मात्र श्रीगोंदा तालुक्यात अत्यंत निर्दणी व तितकाच वेदनादायी प्रकार समोर आला आहे. लष्करातील जवानाने पत्नी न सांगता माहेरी गेल्याच्या कारणावरून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत, … Read more

‘या’ ठिकाणी सफरचंद खाण्यासाठी नागरिकांची उडाली झूंबड !

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   माल वाहतूक करत असताना अनेकदा दुर्दैवाने अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडते त्या परिसरातील ही एक संधी असते.(Apple Truck accident) अशीच राहुरीत सफरचंद घेऊन जाणार ट्रक पल्टी झाल्याने या ठिकाणी सफरचंद खाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. नगर- मनमाड राज्य महामार्गावर काल … Read more

कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  अलीकडे रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. काल मित्रासोबत मोटारसायकलवर जात असलेल्या एका तरुणाचा देखील कंटनेरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(Ahmednagar Accident) याबाबत सविस्तर माहिती अशी, शिर्डी शहरातील अहिल्यादेवीनगर येथील रमेश निवृत्ती काटकर हा शिर्डी वरून मित्रांसह दुचाकीवरून जात असताना दोन वाजेच्या सुमारास … Read more

आता तर चोरट्यांनी कमालच केली: चक्क तलाठी कार्यालयच फोडले अन…

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   चोरट्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांची घरे फोडून दागिने, किमती वस्तू, रोख रक्कम यासह शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची अवजारे आदी वस्तूची चोरी केल्याच्या घटना आपण ऐकल्या होत्या मात्र आता तर चक्क सरकारी कार्यालयच फोडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.(Ahmednagar Thift) याबाबत सविस्तर माहिती अशी अज्ञात चोरट्यांनी तलाठी कार्यालयाच्या … Read more

अरे बापरे! ‘या’ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाच तरुणांची शिवीगाळ व धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. तसेच त्यांचे पालन करण्यासाठी संबंधितअधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.(Ahmednagar Crime) त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश व कोरोना सुसंगत वर्तन नियमांची अंमलबजावणी करत असताना गर्दी करू नका येथून निघून जा, असे म्हटल्याचा राग आल्याने तरुणांनी राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण … Read more