मंत्री सामंत यांच्या आश्वासनानंतर शिक्षकेतर कर्मचार्यांचे बेमुदत आंदोलन स्थगित
अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी सुरु असलेला संप 12 व्या दिवशी स्थगित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कृती समितीचे प्रतिनिधी संतोष कानडे यांनी दिली.(Minister Uday Samant) दरम्यान महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार 18 … Read more