डेंग्यूमुळे मुलीचा मृत्यू आरोग्य विभाग व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बळी ; ग्रामस्थांचा आरोप
Ahmednagar News : सोनईत दोन महिन्यांत साथीच्या आजाराने थैमान घातले असून, डेंग्यू आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी रात्री १७ वर्षीय प्रणिता नंदु काकडे या मुलीचा डेंग्यूने मृत्यु झाल्याने सोनई आरोग्य विभाग व प्रशासनावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. नंदु काकडे हे छोटासा व्यवसाय चालवत पत्नी, मुलगा व मुलीसह विठ्ठल मंदिर परिसरात राहतात. काही दिवसांपासून … Read more