बांधकामाचे स्टील चोरताना खबर्याच्या नजरेत ते आले अन् पोलिसांच्या बेडीत अडकले
अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- बांधकामासाठी आणलेल्या 12 टन स्टीलची चोरी करणार्या सावेडी उपनगरातील चौघा आरोपींना अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.(Ahmednagar Crime) राहुल भास्कर फुलारे (वय 29), मिथून सुनील धोत्रे (वय 23 दोघे रा. पवननगर, भिस्तबाग), किशोर राजू धोत्रे (वय 27 रा. प्रेमदान हाडको), रोहित रामलाल प्रजापती (वय 26 रा. निर्मलनगर) … Read more







