Ahmednagar ZP Election 2022 : अहमदनगर जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत गट व गण वाढले ! तालुकानिहाय सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे …

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीचे १७० गण रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत १२ गट व २४ गण वाढले आहेत.जिल्हा परिषदेची मुदत २० मार्चला संपुष्टात आली व त्यावर सीईओ यांची प्रशासक म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली. त्यापूर्वी १४ मार्चला पंचायत समित्यांची मुदत … Read more

Ahmednagar Zp News | गोवंश संवर्धनासाठी अहमदनगर झेडपीचे हे विशेष अभियान, गोपालकांना मिळणार पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022Ahmednagar Zp :- जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २१ एप्रिलपासून ‘गोवंश गोपालक उन्नती अभियान’ राबवण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय सेवांचा गुणात्मक दर्जा सुधारणे व जिल्ह्यातील दूध उत्पादनात वाढ व्हावी. या उद्देशाने फेब्रुवारी २०२३ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय कुमकर … Read more

जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता जातीऐवजी या वस्त्यांना समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू … Read more

बाजार समिती मधील भ्रष्टाचाराची पत्रक गावोगावी वाटा ; शिवसेना पदाधिकाऱ्याने दिले आदेश

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. यातच शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी शिवसैनिकांना काही महत्वाचे आदेश दिले आहे. प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीची मते महत्वाची आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याच … Read more

नगर झेडपीचा प्रारुप आराखडा लवकरच जाहीर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३६ लाख ४ हजार ६६८ आहे. सरासरी ४२ हजार लोकसंख्येला एक जिल्हा परिषद गट व २१ हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती गण निश्‍चित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आता १२ गट आणि २४ गणांची नव्याने भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या … Read more

Ahmednagar Zp Elections : गट-गण रचनेत सोयीस्कर गावांसाठी नेते पोहोचले मुंबईला..

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यात आता जिल्हा परिषद गटांची संख्या ७ होणार आहे. जुन्या जेऊर, दरेवाडी, नागरदेवळे, निंबळक, वाळकी, देहरे या सहा गटात आता अरणगाव या नव्या गटाची भर पडणार आहे. नवीन एक गट तयार करताना जुन्या गटात अनेक फेरबदल होत आहेत. पण होणारा फेरबदल निवडणुकीच्या दृष्टीने लाभदायक की धोकादायक यानुसार … Read more

नगर जिल्हा परिषदेवर प्रशासक राजची शक्यता?, तर या महिन्यात होणार निवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  जिल्हा परिषदेच्या जागा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेला आहे. त्यानुसार येत्या दोन महिन्यात गट आणि गणाची रचना आस्तित्वात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची 20 मार्चला मुदत संपून प्रशासक राज येवून मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता निवडणूक विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी … Read more

पोषण आहाराच्या चौकशीसाठी आता प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची निवड होणार

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- जिल्हा परिषद शिक्षण समितीची नुकतीच बैठक पार पडली आहे. यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात शालेय पोषण आहाराच्या तक्रारी वाढत असून पोषण आहाराच्या चौकशीसाठी आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची लॉटरी पध्दतीने निवड करून तपासणी करण्यात येणार आहे. सोमवारी शिक्षण समितीची मासिक सभा झाली. यावेळी सभेला … Read more

जिल्हा परिषदेची पशुपालकांसाठी ‘ही’ अनोखी योजना

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यातील पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी आता जिल्हा परिषदेकडून किसान कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.(Ahmednagar ZP) यासाठी १५ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान प्रत्येक शुक्रवारी तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त पशुपालकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरी या … Read more

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्हा परिषदेतील लिफ्ट सुरु

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- जिल्हा परिषदेतील दोन्ही लिफ्ट गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत होत्या. याबाबत अनेकदा ओरड निर्माण झाली होती. कोठेतरी या प्रश्नाला गंभीर घेत प्रशासनाला जाग आली असून अखेर या दोन्ही लिफ्ट सुरू झाल्या आहे. दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेतील दोन्ही लिफ्ट नादुरूस्त झाल्याने बंद होत्या. पुढे करोनाच्या स्थितीमुळे शासनाकडून … Read more

ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अधिकार्‍यांच्या बदलीला सुरूवात

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सरकारी कार्यालयात बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. काही जिल्हापरिषद तसेच पोलीस दलात देखील बदल्या झाल्या आहेत. नुकतेच बर्‍याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अधिकार्‍यांच्या बदलीला सुरूवात झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या आणखी काही अधिकार्‍यांच्या बदल्या होणार असून जिल्हा परिषदेत तीन वर्षापेक्षा अधिक … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे झेडपी समोर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचार्यांनी मंगळवारी (10 ऑगस्ट) निषेध दिवस पाळून ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचारी यांनी बुरुडगाव रोड येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चा घेऊन येत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण होत नसल्याने … Read more

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अधिकार्‍यांच्या बदल्या..!

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अधिकार्‍यांची बदली प्रक्रीया सुरू झाली असून, काल रात्री उशिरा संपूर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांची बदलीचे आदेश आले. दरम्यान, यादव यांना पदोन्नती असल्याने त्यांना नेमणुकीच्या ठिकाणाची … Read more

भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा दर फलक लावण्याच्या घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्टाचार हटावच्या घोषणा देत अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने क्रांती दिनी जिल्हा परिषद मधील माध्यमिक शिक्षक विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. वेतन पथक कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवावा अन्यथा दर फलक कार्यालयाबाहेर लावण्याची उपरोधक मागणी शिक्षकांनी केली. माध्यमिक शिक्षक विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाने … Read more

जिल्हा परिषदेतील तब्बल 234 कर्मचाऱ्यांच्या झाल्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही दिवस थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता जिल्हा परिषेदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या बदल्या सुरू आहे. करोना संसर्गामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या यंदा समुपदेशनाने ऑनलाईन बदल्या करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया २० जुलैपासून जिल्हा परिषदेत सुरू … Read more

झेडपी शाळेची इमारत पाडण्यास जबाबदार असलेल्या सरपंचाचे पद रद्दची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील मौजे माळकुप येथील झेडपी शाळेची इमारत पाडण्यास जबाबदार असलेल्या सरपंचाची चौकशी करुन, त्याचे सरपंच पद रद्द करावे अशी मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पारनेर तालुक्यातील मौजे माळकुप येथील शासकीय मालकी हक्क असलेल्या जागेत जिल्हा परिषदेची शाळा … Read more

शेतात जाण्यासाठी रस्ते आवश्यक : जि. प.सदस्या हर्षदा काकडे

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- शेतकऱ्यांनी शेतात जाणे येण्याचे रस्ते, शिव रस्ते, पांदण रस्ते अडवून नयेत. एकमेकांशी चर्चा करून चर्चेने हे प्रश्न सोडवावेत. शेतात जाण्यासाठी रस्तेआवश्यकच आहेत असे प्रतिपादन जि. प.सदस्या हर्षदा काकडे यांनी केले. सालवडगाव ते जुना माळेगाव रस्त्याचे काम करून तो खुला करून मिळावा असे निवेदन तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले. यावेळी … Read more

खुशखबर ! जिल्हा परिषदेला मिळाल्या 45 अद्यावत रुग्णवाहिका

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  अहमदनगर जिल्हा परिषदेने 11 कोटी 85 लाखांच्या निधीतून 45 अद्यावत रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला होता. या रुग्णवाहिकांचे सोमवारी हस्तांतरण करण्यात आले. कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आली. त्यानुसार जीवना परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकांचे हस्तांतरण करण्यात आले. करोना काळात या रुग्णवाहिकांचा मोठा फायदा ग्रामीण … Read more