Alert : सावधान! Netflix किंवा Amazon Prime चा पासवर्ड शेअर करत असाल तर तुम्हाला जावे लागेल जेलमध्ये
Alert : स्मार्टफोनमुळे सगळे जग मुठीत आले आहे. पाहिल्यासारखे आता एका चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावे लागत असायचे आताही काहीजण जातात. परंतु, प्रमाण कमी आहे. कारण स्मार्टफोनमुळे OTT प्लॅटफॉर्म्सचा जास्त वापर होऊ लागला आहे. लाखो लोक Netflix किंवा Amazon Prime सारखे प्लॅटफॉर्म वापरत आहेत. Netflix च्या नियम आणि अटींमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की वापरकर्ते इतर … Read more