Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांनी रामनवमी साजरा करण्याचे आदेश दिले आणि स्वतः परदेशात पळाले’

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला रामनवमी जोरात साजरी करण्याचे आदेश दिले होते. असे असताना आता राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. राम नवमी जोरात साजरा करण्याचे आदेश देणारे, स्वत: मात्र यात सहभागी नाहीत. तथाकथित … Read more

Sharad Pawar : ‘शरद पवार यांचे नुसत नाव ऐकले तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा’

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने टीका करत आहेत. यावरून अनेकदा राजकीय वाद वाढतो. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मिटकरी म्हणाले, शरद पवार यांचे नुसत नाव ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग … Read more

Amol Mitkari : अमोल मिटकरी लोकसभा निवडणूक लढवणार! मतदार संघही निवडून भाजपला दिले आव्हान..

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. होळीच्या मुहूर्तावर त्यांनी एक ट्विट केले आहे. तसेच त्यांनी मतदार संघ देखील निवडला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मिटकरी यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता … Read more

Amol Mitkari : आव्हाडांचा तडका-फडकी राजीनाम्याचा निर्णय तर अमोल मिटकरी म्हणाले, त्या महिलेने २४ तासानंतर तक्रार का केली?

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी प्रेक्षकांना मारहाण करण्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा एका महिलेने त्यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठे ट्विट केले … Read more

जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असतील तोपर्यंत 50 खोके एकदम ओके हा डायलॉग म्हटला जाईल- अमोल मिटकरी

Maharashtra News:पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात जर काय गाजले असेल तर ते म्हणजे 50 खोके एकदम ओके हा डायलॉग. या घोषणेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ देखील झाला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जो पर्यंत सूर्य आणि चंद्र असतील तोपर्यंत हा डायलॉग म्हटलं जाईल असे म्हटले आहे. तेवढेच नाही तर या आमदारांचे … Read more

राणा दाम्पत्याला देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करायची होती, पण…

Maharashtra News:हनुमाव चालिसा वाचनामुळे चर्चेत आलेल्या अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावतीमध्ये अनोखी दही हंडी आयोजित केली आहे. मात्र, त्यातील रक्ततुला हा उपक्रम वादग्रस्त ठरल्याने त्यांना रद्द करावा लागला. राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची दहीहंडी रविवारी २१ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

….म्हणून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात घातले कुऱ्हाडीने घाव अन..!

Ahmednagar News: नेहमीच दारुच्या नशेत त्याच्या घरच्या लोकांना शिवीगाळ करुन मारहाणीच्या सततच्या त्रासाला कंटाळुन लहान भावाने त्याच्या मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालुन जिवे ठार मारले. ही घटना राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फूणगी येथे घडली. या घटनेत राहुल अरुण लोखंडे याचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत राहुल अरुण लोखंडे हा नेहमीच … Read more

“थापा मारण्याचा उच्चांक, थापा मारून दिवस ढकलणे बंद करा”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा सुरू आहे. या दरम्यान अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा ब्राम्हण समाजाकडून निषेध नोंदवला जात आहे. ब्राम्हण समाजाकडून अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर … Read more

राष्ट्रवादीचे दुहेरी धोरण, एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने माफी मागायची; मिटकरींच्या वक्तव्यावर विखे पाटलांचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी इस्लामपुरात (Islampur) केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज अधिक आक्रमक झाला असून ब्राह्मण समाजाकडून विविध ठिकाणी राष्ट्रवादी व मिटकरी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मिटकरी यांच्या विधानावर भाजपकडून (Bjp) तीव्र प्रतिक्रिया येत असून नुकतेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनीही अमोल … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी, चंद्रकांत पाटलांचे आवाहन

मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपकडून (Bjp) मात्र या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राष्ट्रवादी व शरद पवार (Sharad Pawar) यांना आवाहन केले असून ते म्हणाले, अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची … Read more

अमोल मिटकरींनी त्यांची लायकी दाखवली.. ज्यांनी निवडून दिलं त्यांच्या मानगुटीवर पाय देता, ब्राह्मण महासंघ आक्रमक

पुणे : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात असून पुण्यामध्ये (Pune) ब्राह्मण महासंघ (Brahmin Federation) आक्रमक होऊन राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात आंदोलन करत आहे, यावेळी आंदोलनातील महिलांनी राष्ट्रवादी विरोधात घोषणाबाजी केली आहे. आंदोलनावेळी महिला कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीवर टीका केली आहे. मात्र आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या (NCP) … Read more

“सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी, तर त्यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस…”; सदाभाऊंच्या टीकेला मिटकरींचे कडाडून प्रत्युत्तर

मुंबई : आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर अमोल मिटकरी … Read more

भाजपला तीन राज्यात भोपळाही फोडता आला नाही, पक्षासाठी ही कोणतीही मोठी लाट किंवा वादळ नाही -अमोल मिटकरी

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालानंतर पाच राज्यात मोदी लाट कायम असल्याचे समजत आहे. परंतु राष्ट्रवादी (Ncp) विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हा दावा फेटाळून लावत पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांमध्ये भाजपची (Bjp) परिस्थिती खुपच वाईट असल्याचे सांगितले आहे. यावेळी मिटकरी म्हणाले की, २९ राज्यांपैकी केवळ १० राज्य विधानसभामध्येच भाजपला स्पष्ट बहुमत आहे, त्यापैकी … Read more